लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
...म्हणून दहावीच्या विद्यार्थ्याने दिली पुलवामासारखा हल्ला करण्याची धमकी - Marathi News | up bareilly class 10 student threatens pulwama like attack in school | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून दहावीच्या विद्यार्थ्याने दिली पुलवामासारखा हल्ला करण्याची धमकी

शाळेत इयत्ता दहावीत शकणाऱ्या एका विद्यार्थ्याने थेट शाळेलाचं धमकी दिली आहे. ...

पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीदिवशी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा, तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण  - Marathi News | three Kashmiri youth beaten for Pakistan Zindabad Sloganeering on anniversary of Pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याच्या वर्षपूर्तीदिवशी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा, तीन काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण 

काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण झाले. ...

पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी - Marathi News | nawab malik demand for pulwama attack inquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुलवामा हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

लोकांना सत्य जाणून घ्यायचे असून चौकशी केली पाहिजे अशी मागणी मलिक यांनी केली. ...

Pulwama Attack : शहिदांसाठी मोठं योगदान; माती गोळा करण्यासाठी झटला मराठमोळा तरुण - Marathi News | 1 year of pulwama attack umesh jadhav collected soil from martyrs home | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : शहिदांसाठी मोठं योगदान; माती गोळा करण्यासाठी झटला मराठमोळा तरुण

काश्मिरच्या लेथपोरा सेक्टरमधील सीआरपीएफ कॅम्पसमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे उमेश गोपीनाथ जाधव यांना विशेष पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते.  ...

Pulwama Aattack: 'ज्या हल्ल्यातून आपली असमर्थतता दिसली; त्याचं स्मारक कशासाठी?' - Marathi News | Pulwama Aattack Dont Need Memorial to Remind of Incompetence says Left Leader Mohammed Salim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Aattack: 'ज्या हल्ल्यातून आपली असमर्थतता दिसली; त्याचं स्मारक कशासाठी?'

माकप नेते मोहम्मद सलिम यांच्या विधानानं वाद ...

Raj Thackeray: 'लाव रे तो व्हिडीओ'मधून पुलवामा हल्ल्यावर शंका घेणारे राज ठाकरे आता म्हणतात... - Marathi News | pulwama terror attack its their misfortune says mns chief raj thackeray on martyred jawans | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: 'लाव रे तो व्हिडीओ'मधून पुलवामा हल्ल्यावर शंका घेणारे राज ठाकरे आता म्हणतात...

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राज यांनी पुलवामा हल्ल्यावरुन मोदींना थेट लक्ष्य केलं होतं ...

Pulwama Attack : गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... Pulwama च्या शहिदांना दिलेलं 'ते' वचन जवानांनी पूर्ण केलं! - Marathi News | Pulwama Attack ‘We did not forget, we did not forgive’: CRPF salutes Pulwama martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : गर्व इतना था कि हम देर तक रोये नही... Pulwama च्या शहिदांना दिलेलं 'ते' वचन जवानांनी पूर्ण केलं!

सीआरपीएफनेही आपल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच शहिदांना दिलेलं वचन पूर्ण करत सलाम केला आहे.  ...

पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल - Marathi News | Congress Leader Rahul Gandhi Asks Three Questions about Pulwama Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?; राहुल गांधींचा सवाल

पुलवामा हल्ल्याला वर्ष पूर्ण; राहुल गांधींचे तीन प्रश्न ...