लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
'लष्करात जवान आहेत, मग मरणारच', भाजपा खासदारने केला जवानांचा अपमान - Marathi News | Jawans in the army will obviously die- bjp mp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लष्करात जवान आहेत, मग मरणारच', भाजपा खासदारने केला जवानांचा अपमान

भाजपाचे खासदार नेपाल सिंह यांनी देशासाठी सीमेवर बलिदान देणाऱ्या जवानांचा अपमान करणार विधान केलं आहे ...

जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - राजनाथ सिंह - Marathi News | Will not let the sacrifice of the soldiers be wasted - Rajnath Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - राजनाथ सिंह

दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात ५ जवान शहीद झाले. ...

सीआरपीएफ तळावर आत्मघाती हल्ला; पाच जवान शहीद - Marathi News |  Suicidal attack on CRPF camp; Five young martyrs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीआरपीएफ तळावर आत्मघाती हल्ला; पाच जवान शहीद

पाकधार्जिण्या अतिरेकी कारवायांनी विदीर्ण झालेल्या काश्मीरच्या सरत्या वर्षाची सांगता रविवारी आणखी एका रक्तपाताने झाली. दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून, अतिरेक्यांनी केलेल्या ...

जम्मू काश्मीर : सीआरपीएफ तळावरील आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद, हल्ल्यामागे पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचा हात - Marathi News | 16 year old 10th class student among two militants in pulwama terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : सीआरपीएफ तळावरील आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद, हल्ल्यामागे पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचा हात

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील केंद्रीय राखीव दलाच्या (सीआरपीएफ) कॅम्पवर रविवारी दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यामागे जम्मू-काश्मीरमधील पोलिसाच्या मुलाचा हात असल्याचे बोलले जात आहे. ...