लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Terror Attack : कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची आज महत्त्वाची बैठक - Marathi News | Pulwama Attack: Cabinet Committee on Security to meet on Friday | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack : कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची आज महत्त्वाची बैठक

काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची शुक्रवारी (15 फेब्रुवारी) सकाळी बैठक होणार आहे. ...

दहशतवाद्यांचा हल्ला नियोजनबद्ध, पाकिस्तानचा हात - Marathi News | Planned terrorists attack, Pakistan's hand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा हल्ला नियोजनबद्ध, पाकिस्तानचा हात

जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेला हल्ला अतिशय निंदनीय आहे. या हल्ल्याची योजना दोन ते तीन महिन्यांपासून सुरू होती. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याची शक्यता आहेच. ...

हल्लेखोरांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालकांचा मोदींना सल्ला - Marathi News | Pulwama attack: Respond to the perpetrators answer: Sarsanghachalak Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हल्लेखोरांना जशास तसे उत्तर द्या, सरसंघचालकांचा मोदींना सल्ला

पुलवामा येथे भारतीय लष्करी जवानांवर झालेल्या हल्ल्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून तीव्र प्रतिक्रिया आली आहे. ...

गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट, ७८ वाहने, २५०० जवान; तरीही झाला सर्वात मोठा आत्मघाती हल्ला - Marathi News | Spy alerts, 78 vehicles, 2500 soldiers; The biggest suicide attack ever happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट, ७८ वाहने, २५०० जवान; तरीही झाला सर्वात मोठा आत्मघाती हल्ला

पुलवामा जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यापूर्वी गुप्तचर संस्थांनी हाय अ‍ॅलर्ट दिला होता. ज्या ताफ्यातील वाहनाला टार्गेट केले गेले त्यात तब्बल ७८ वाहने होती. त्यातून २५४७ जवान प्रवास करत होते. ...

'माझ रक्त सळसळतय, शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार' - Marathi News | 'Blood will consume blood, blood will take revenge for every drop of blood' V.K.Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'माझ रक्त सळसळतय, शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार'

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा जवानांवर हल्ला केला आहे. त्यानंतर आता जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. ...

Pulwama Attack: ...तर अनर्थ घडलाच नसता; वाचले असते जवानांचे प्राण - Marathi News | pulwama attack intelligence agencies given alert on 8th january about terrorist attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: ...तर अनर्थ घडलाच नसता; वाचले असते जवानांचे प्राण

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा मोठा हल्ला ...

यापुढे शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार - गौतम गंभीर - Marathi News | Gautam Gambhir told that he wanted to join indian army | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यापुढे शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार - गौतम गंभीर

आर्मीमध्ये जाता आले नाही याचाच होतोय पश्चाताप, सांगतोय गौतम गंभीर ...

Pulwama Terror Attack: देश हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची भीषण दृश्यं... - Marathi News | Kashmir Terror Attack: Heartbreaking pictures of Terror Attack in Avantipura | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack: देश हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची भीषण दृश्यं...