लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
भारतीय लष्कर भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Indian Army will give ‘befitting reply’ for the ‘cowardly act’: CM Fadnavis on Pulwama attack | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :भारतीय लष्कर भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. भारतीय लष्कर भ्याड हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देईल असे ... ...

इनफ इज इनफ; आता युद्धच हवं; गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंची भावना - Marathi News | pulawama terror attack: This time conversation can’t be on the table, it has to be in a battle ground. Enough is enough, sports fraternity demand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इनफ इज इनफ; आता युद्धच हवं; गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंची भावना

भारतीय खेळाडूंनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ...

Pulwama Terror Attack : भारतीय लष्करावर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला - Marathi News | Pulwama attack: Death toll of CRPF personnel rises above 44 | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack : भारतीय लष्करावर झालेला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. ...

Pulwama Terror Attack : 'एक मुलगा शहीद झालाय, दुसऱ्यालाही सैन्यात पाठवेन; पण पाकचा बदला घ्या!' - Marathi News | ready to give another son for mother india says CRPF Personnel Ratan Thakur's father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack : 'एक मुलगा शहीद झालाय, दुसऱ्यालाही सैन्यात पाठवेन; पण पाकचा बदला घ्या!'

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे जवान रतन ठाकूर हे शहीद झाले आहेत.  भारतमातेच्या सेवेसाठी मी माझ्या मुलाचं बलिदान दिलं आहे अशी प्रतिक्रिया रतन ठाकूर यांच्या वडिलांनी या हल्ल्यानंतर  दिली आहे.   ...

पाकिस्तानवर राजनैतिक बहिष्कार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार; केंद्र सरकारचा निर्धार  - Marathi News | Pulwama Terror Attack: The 'most favoured nation' status which was granted to Pakistan, stands withdrawn | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानवर राजनैतिक बहिष्कार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जाही काढणार; केंद्र सरकारचा निर्धार 

पाकिस्तानला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याच्या दिशेनंही पावलं उचलली जाणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली.  ...

Pulwama Terror Attack : बुलडाण्यातील सुपुत्र दहशतवादी हल्ल्यात शहीद - Marathi News | pulwama terror attack crpf soldier from buldhana nitin rathod martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack : बुलडाण्यातील सुपुत्र दहशतवादी हल्ल्यात शहीद

Pulwama Terror attack : जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे (Pulwama Terror attack) केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्यातील सुपुत्र शहीद झाला आहे. ...

Pulwama Terror Attack : 'सावध राहा, सतर्क राहा'; हा पाहा गुप्तचर यंत्रणेचा इशारा - Marathi News | alert issued in jammu kashmir intellegience input suggest terrorist may target security forces camps | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack : 'सावध राहा, सतर्क राहा'; हा पाहा गुप्तचर यंत्रणेचा इशारा

Pulwama Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे (Pulwama Terror Attack) झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला झाला.  देशात जवानां ...

Pulwama Terror Attack: 'अब इन कुत्तों की 'कब्र' खोदिए..'; कुमार विश्वास यांची कविता व्हायरल - Marathi News | pulwama terror attack crpf jawans martyred kumar vishwas tweeted to take strict action against terrorist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Terror Attack: 'अब इन कुत्तों की 'कब्र' खोदिए..'; कुमार विश्वास यांची कविता व्हायरल

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. ...