लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Terror Attack : काश्मिरमधील हल्ल्याचा गोव्यात निषेध, संतप्त भावना व्यक्त - Marathi News | Pulwama attack act of extreme cowardice - Manohar Parrikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Pulwama Terror Attack : काश्मिरमधील हल्ल्याचा गोव्यात निषेध, संतप्त भावना व्यक्त

पाकिस्तानला अद्दल घडवा, दहशतवाद खत्म करा अशा प्रकारचे संदेश गोमंतकीयांकडून सोशल मीडियावर खूप मोठ्या संख्येने पोस्ट केले जात आहेत. ...

सांगलीत काँग्रेसच्यावतीने निषेध रॅली, शहीद जवानांना श्रद्धांजली - Marathi News | Congolese Congress condoles protest rally, tribute to martyrs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत काँग्रेसच्यावतीने निषेध रॅली, शहीद जवानांना श्रद्धांजली

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याचा शहर काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस कमिटीसमोर शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत निषेध रॅलीही काढली. ...

दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिका'चा दर्जा; पाकिस्तानी मीडियाची नापाक हेड'लाईन' - Marathi News | Freedom Fighter Strikes How Pakistan Media Covered Pulwama terror Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिका'चा दर्जा; पाकिस्तानी मीडियाची नापाक हेड'लाईन'

पाकिस्तानी माध्यमांकडून पुलवामा हल्ल्याचं उदात्तीकरण ...

कोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज - Marathi News | Pakistan's flag is burnt to light in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरात अभाविपने जाळला पाकिस्तानचा राष्ट्रध्वज

केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील ताफ्यावर गुरुवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा कोल्हापूरात शुक्रवारी ठिकठिकाणी निषेध करण्यात आला. शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या परिसरात अखिल भारतीय विद्यार्थी ...

देशाच्या आत्म्यावरचा हल्ला, सर्व विरोधक केंद्रासोबत - राहुल गांधी  - Marathi News | Stand With Government, No Other Discussion : Rahul Gandhi On Pulwama Terror Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशाच्या आत्म्यावरचा हल्ला, सर्व विरोधक केंद्रासोबत - राहुल गांधी 

Pulwama Terror Attack : पुलवामामध्ये (Pulwama Terror Attack) गुरुवारी (14 फेब्रुवारी) सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघातकी हल्ल्याचा काँग्रेसने पक्षाने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ...

Pulwama Attack: पाकिस्तानची वाट लागणार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढल्यावर 'बाजार उठणार'! - Marathi News | India withdraws Most Favoured Nation status to Pakistan after pulwama attack What it means | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: पाकिस्तानची वाट लागणार; 'मोस्ट फेवर्ड नेशन'चा दर्जा काढल्यावर 'बाजार उठणार'!

पुलवामामधील हल्ल्यानंतर भारताचं कठोर पाऊल ...

पाकिस्तानने घोडचूक केली, कठोर शिक्षा भोगावी लागेल; नरेंद्र मोदींनी खडसावले - Marathi News | A strong reply will be given to Pulawama Terror Attack, PM Narendra Modi warns to Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानने घोडचूक केली, कठोर शिक्षा भोगावी लागेल; नरेंद्र मोदींनी खडसावले

Pulawama Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना मोठी किमत चुकवावी लागेल,असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.  ...

'दहशतवाद्यांनी घोडचूक केलीय, आता किंमत मोजावी लागेल'- नरेंद्र मोदी - Marathi News | Terrorists should know, they have committed a huge mistake and will have to pay heavily: PM Narendra Modi | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :'दहशतवाद्यांनी घोडचूक केलीय, आता किंमत मोजावी लागेल'- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली,पुलवामा  दहशतवादी  हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी पाकिस्तानला कठोर इशारा दिला आहे. ... ...