शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : 'माझ रक्त सळसळतय, शहिदांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार'

राष्ट्रीय : Pulwama Attack: ...तर अनर्थ घडलाच नसता; वाचले असते जवानांचे प्राण

क्रिकेट : यापुढे शंभर शहीद जवानांच्या मुलांना मदत करणार - गौतम गंभीर

राष्ट्रीय : Pulwama Terror Attack: देश हादरवणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची भीषण दृश्यं...

राष्ट्रीय : 'लष्करात जवान आहेत, मग मरणारच', भाजपा खासदारने केला जवानांचा अपमान

राष्ट्रीय : जवानांचं बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - राजनाथ सिंह

राष्ट्रीय : सीआरपीएफ तळावर आत्मघाती हल्ला; पाच जवान शहीद

राष्ट्रीय : जम्मू काश्मीर : सीआरपीएफ तळावरील आत्मघाती हल्ल्यात 5 जवान शहीद, हल्ल्यामागे पोलिसाच्या अल्पवयीन मुलाचा हात