लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
आता चर्चा नको, युद्धचं हवं, गौतम गंभीरची प्रतिक्रिया - Marathi News | Do not talk now, war wished, Gautam Gambhir's reaction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता चर्चा नको, युद्धचं हवं, गौतम गंभीरची प्रतिक्रिया

यापूर्वी पाकिस्तानशी चर्चा होत होती. पण चर्चा करण्याची ही वेळ नक्कीच नाही, असे गंभीरने म्हटले आहे. ...

Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार, या अ‍ॅपच्या मदतीने जमवले ७ कोटी रुपये - Marathi News | Pulwama Attack: Akshay Kumar, who helped him to help the family of Shahid's family, got Rs 7 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack : शहिदांच्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे सरसावला अक्षय कुमार, या अ‍ॅपच्या मदतीने जमवले ७ कोटी रुपये

अक्षयने शहिदांच्या कुटुंबियांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी अ‍ॅप आणि वेबसाईटची मदत घेण्याचे आवाहन केले आहे. ...

पाकिस्तानची अशीही कोंडी...पुलवामा हल्ल्यानंतर लीगचे भारतातील प्रसारण बंद - Marathi News | After the Pulwama attack, pakistan super league telecast suspended in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानची अशीही कोंडी...पुलवामा हल्ल्यानंतर लीगचे भारतातील प्रसारण बंद

आता भारतामध्ये पाकिस्तानमधील लीग दिसणार नाही ...

Pulwama Attack: हल्लेखोराला दोन वर्षात सहावेळा झाली होती अटक; पण... - Marathi News | Pulwama Attack Suicide Bomber Adil Ahmed Dar Was Detained Six Times in Two Years | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: हल्लेखोराला दोन वर्षात सहावेळा झाली होती अटक; पण...

दहशतवाद्यांना मदत, दगडफेकीच्या आरोपाखाली आदिल अहमद दारला अटक झाली होती ...

पुलवामातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना बीसीसीआय करणार मदत - Marathi News | BCCI help families of martyrs of Pulwama | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुलवामातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना बीसीसीआय करणार मदत

बीसीसीआयने आयपीएलच्या संघ मालकांनाही मदत करण्याचे आवाहन केले आहे. ...

Pulwama Attack: पाकिस्तानी गायकांविरोधात मनसेचा 'सूर'; यूट्युबवरुन टी सीरिजनं गाणी हटवली - Marathi News | Pulwama terror attack T series removes Pakistani singers songs from YouTube after MNS warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: पाकिस्तानी गायकांविरोधात मनसेचा 'सूर'; यूट्युबवरुन टी सीरिजनं गाणी हटवली

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांविरोधात मनसे आक्रमक ...

Pulwama Attack : फिल्मसिटी बंद, दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ FWICEचा कॅण्डल मार्च - Marathi News | Pulwama Attack: Closure of Film City, Mandal Mandal of FWICE to protest terrorist attacks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack : फिल्मसिटी बंद, दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ FWICEचा कॅण्डल मार्च

या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने इम्प्लॉईज (FWICE)ने आज (ता.17) फिल्मसिटीतील दुपारी 2 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चित्रीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ...

जी आग तुमच्या मनात धुमसतेय, तीच माझ्याही मनात भडकली आहे- नरेंद्र मोदी   - Marathi News | The fire that is on your mind, it is in my mind too - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जी आग तुमच्या मनात धुमसतेय, तीच माझ्याही मनात भडकली आहे- नरेंद्र मोदी  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा मोठे वक्तव्य केले आहे. ...