लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama attack : इम्रान खानचा फोटो झाकल्यानं PCB नाराज; ICC, BCCI यांच्याकडे तक्रार - Marathi News | PCB reacts after CCI removes Imran Khan posters: Will take this up with ICC and BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pulwama attack : इम्रान खानचा फोटो झाकल्यानं PCB नाराज; ICC, BCCI यांच्याकडे तक्रार

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) ने शनिवारी त्यांच्या एका हॉटेलमध्ये लावलेला इम्रान खानचा फोटो झाकला होता. ...

पुलवामात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण - Marathi News | The militants in jammu and kashmir pulwama security force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत एका मेजरसह चार जवानांना वीरमरण

जम्मू-काश्मीरमधल्या पुलवाम्यात दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू आहे. ...

Pulwama attack : गौतम गंभीरच्या 'युद्धाच्या' ट्विटवर शाहिद आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | Pulwama attack: Shahid Afridi responded on Gautam Gambhir war tweet | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pulwama attack : गौतम गंभीरच्या 'युद्धाच्या' ट्विटवर शाहिद आफ्रिदीने दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर आता पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, आता युद्ध करायलाच हवे, अशी भूमिका भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने घेतली आहे. ...

"जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणणं म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे" - Marathi News | Uddhav Thackeray criticized BJP over kashmir isseu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"जवानांच्या हत्येच्या बदल्यासाठी भाजपाला मते द्या म्हणणं म्हणजे मढ्यावरचे लोणी खाण्यासारखे"

पुलवामात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्यानं सर्वच स्तरांतून त्याचा निषेध नोंदवला जातोय. ...

बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना करायची होती देशसेवा ! - Marathi News | Bollywood artists wanted to do Joind Army ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना करायची होती देशसेवा !

बॉलिवूडचे काही स्टार्स इंडियन आर्मी जॉईन करु इच्छित होते, मात्र काही कारणास्तव त्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळाली नाही, अशी त्यांनी खंत व्यक्त केली आहे. ...

Pulwama Attack : रुग्णालयातून हलविली मसूद अजहरने सूत्रे; काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी सक्रिय - Marathi News | Pulwama Attack: Masood Azhar has moved from the hospital; Jayshwar's 60 militants active in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : रुग्णालयातून हलविली मसूद अजहरने सूत्रे; काश्मीरमध्ये जैशचे ६० दहशतवादी सक्रिय

पाकिस्तानातील जिहादी गटांची शिखर संघटना असलेल्या युनायटेड जिहाद कौन्सिल (यूजेसी)च्या मागील सहा बैठकांना अजहर आजारपणामुळे हजर राहू शकलेला नव्हता. ...

बलुचिस्तानकडून पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; 9 ठार तर 11 जखमी - Marathi News | Suicide attack against Pakistani army; 9 killed, 11 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानकडून पाकिस्तानी सैन्याच्या ताफ्यावर हल्ला; 9 ठार तर 11 जखमी

द बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, बलुच राजी अजोई संगर या संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर असलेल्या भागात हा हल्ला झाला. ...

Pulwama Attack : पाकिस्तानची नांगी ठेचायलाच हवी! - Marathi News | Pulwama Attack: Pakistan's Nangi should be dumped! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Pulwama Attack : पाकिस्तानची नांगी ठेचायलाच हवी!

देशासाठी प्राणांची आहुती देण्यास सदैव तत्पर असलेल्या प्रत्येक भारतीय जवानाच्या हृदयातील हुंकार या काव्यपंक्तीतून व्यक्त झाला आहे. ...