लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Attack: बदला घेणाऱ्या मुलाचा अभिमान; शहीद जवानाच्या पित्याची भावना - Marathi News | my Son Took Revenge For The Martyrs In Pulwama says Martyr Army Mans Father | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: बदला घेणाऱ्या मुलाचा अभिमान; शहीद जवानाच्या पित्याची भावना

पुलवामातील एन्काऊंटरमध्ये दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड ठार ...

Pulwama Attack: सामाजिक भान जपणाऱ्या जिल्हाधिकारी; स्वीकारणार शहिदाच्या कुटुंबाची जबाबदारी - Marathi News | Sheikhpura Dm Inayat Khan Will Adopt One Of The Martyr Family Of Pulwama Attack In Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: सामाजिक भान जपणाऱ्या जिल्हाधिकारी; स्वीकारणार शहिदाच्या कुटुंबाची जबाबदारी

शहीद जवानांच्या मदतीसाठी सरसावल्या जिल्हाधिकारी इनायत खान ...

Pulwama Attack : पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी - Marathi News | Pulwama Attack: Pakistani Artists Ban in India | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack : पाकिस्तानी कलाकारांना भारतात बंदी

ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन (AICWA)ने सिनेसृष्टीत काम करणाऱ्या पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करण्यास बंदी घातली आहे. ...

'पाकिस्तानी गायकांचं तुणतुणं वाजवणं बंद करा!', मनसेचा एफएम रेडिओ वाहिन्यांना इशारा  - Marathi News | Stop playing Pakistani singers and musician's song, MNS warns to FM radio channels | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पाकिस्तानी गायकांचं तुणतुणं वाजवणं बंद करा!', मनसेचा एफएम रेडिओ वाहिन्यांना इशारा 

Pulwama Terror Attack : पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशवासीयांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांना भारतात काम करू द्यायचे नाही, अशी मागणी जोर धरू लागली आहे. ...

Video: तुमचा जीव आमच्यासाठी मोलाचा; पोलिसांची दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांना विनवणी - Marathi News | Pulwama Police Appeals To stone pelter youth To Leave The Site Of Pulwama Encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: तुमचा जीव आमच्यासाठी मोलाचा; पोलिसांची दगडफेक करणाऱ्या काश्मिरी तरुणांना विनवणी

पोलिसांच्या आवाहनाचा व्हिडीओ वायरल; सोशल मीडियावर पोलिसांचं कौतुक ...

RAW चा 'ब्लॅक टायगर' कसा बनला पाकिस्तानमध्ये मेजर...वाचा थरारक कथा - Marathi News | How RAW's 'Black Tiger' became Major in Pakistan ... Read Story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :RAW चा 'ब्लॅक टायगर' कसा बनला पाकिस्तानमध्ये मेजर...वाचा थरारक कथा

Pulwama Attack Live : जवानांची धडाकेबाज कामगिरी, 'जैश'च्या कमांडर्ससहीत 6 दहशतवादी ठार - Marathi News | Pulwama Attack Live : Army Major, 3 other personnel killed in Pulwama's Pinglan encounter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack Live : जवानांची धडाकेबाज कामगिरी, 'जैश'च्या कमांडर्ससहीत 6 दहशतवादी ठार

श्रीनगर - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती संपण्याचे नावच घेत नाहीयेत. दक्षिण-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा भारतीय लष्कराला लक्ष्य केले आहे. पुलवाम्यातील पिंगलान ... ...

'गद्दार' म्हटल्यानं सिद्धू खवळला, पंजाबच्या विधानसभेत 'राडा' झाला! - Marathi News | chandigarh punjab pulwama attack punjab akali dal protest against navjot singh siddhu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'गद्दार' म्हटल्यानं सिद्धू खवळला, पंजाबच्या विधानसभेत 'राडा' झाला!

पुलवाम्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात सिद्धू यांनी केलेल्या विधानानंतर पंजाब विधानसभेत मोठा गदारोळ झाला. ...