शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

बुलढाणा : मलकपूरात कडकडीत बंद पाळून शहिदांना श्रद्धांजली 

छत्रपती संभाजीनगर : Pulwama Attack : 'अमर रहे' ,'अमर रहे' च्या जयघोषात औरंगाबाद विमानतळावर शहीद जवानांना सलामी

राष्ट्रीय : मुलाने केलेल्या कृत्याची लाज वाटते, आत्मघाती हल्लेखोर आदिल दारच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया

यवतमाळ : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ उमरखेडात कडकडीत बंद

वाशिम : दुकाने बंद न ठेवता व्यवसाय करून सैनिक कल्याण निधीला अर्थसहाय्य करा!

बुलढाणा : संग्रामपुर तालुक्यात स्वयंफुर्तीने कडकडीत बंद

पुणे : पाकिस्तानच्या झेंड्यावर लायटर फ्री ; पुण्यातील मुरुडकर झेंडेवाल्यांची जवानांना श्रद्धांजली

बुलढाणा : खामगावात पुतळा जाळून निषेध; सर्वधर्मिय रॅलीने बंदचे आवाहन

महाराष्ट्र : धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा; पुलवामाच्या गुन्हेगारांना कधी, कशी आणि कुठे शिक्षा द्यायची ते लष्कर ठरवेल - नरेंद्र मोदी

वसई विरार : नालासोपारा येथील आंदोलन चार तासांनंतर मागे, दहशतवाद्यांविरोधात नागरिकांमध्ये संताप