लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
व्यापार, व्यवसाय बंद ठेऊन शहीद जवानांना आदरांजली - Marathi News | Martial jubilee honors the businesses, businesses closed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :व्यापार, व्यवसाय बंद ठेऊन शहीद जवानांना आदरांजली

कोल्हापूर शहरातील महाद्वार रोड, जोतिबा रोड, गुजरी, पापाची तिकटी, महानगरपालिका चौक, आदी परिसरातील व्यापारी आणि व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेऊन, सोमवारी शहीद जवानांना आदरांजली वाहिली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे गुजरी परिसरात सकाळी निषेध फेरी ...

Pulwama Attack :'हिंदी मीडियम'च्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची हकालपट्टी - Marathi News | Pulwama Attack: Pakistani Actress Saba Qamar will not be part of Hindi Medium Sequel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Pulwama Attack :'हिंदी मीडियम'च्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची हकालपट्टी

हिंदी मीडियमच्या सीक्वलमधून पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमरची हकालपट्टी कली असल्याचे समजते आहे. ...

अतिक्रमणाचा प्रश्न न सुटलेला जवान रजा न वाढवता निघाला काश्मीरकडे - Marathi News | The problem of encroachment was not left without leaving the army | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अतिक्रमणाचा प्रश्न न सुटलेला जवान रजा न वाढवता निघाला काश्मीरकडे

चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे आपल्या जागेत ग्रामपंचायतीने केलेले रस्त्याचे अतिक्रमण बाजूला करण्यासाठी सुट्टीवर आलेले सुभेदार विनोद कदम जागेचा प्रश्न अजूनही न सुटल्याने आपली रजा वाढवणार होते. मात्र, पुलवामा येथे झालेल्या दुर्दैवी घटनेनंतर त्यांनी र ...

मूठभर देशद्रोही म्हणजे संपूर्ण काश्मीर नव्हे : काश्मीरी तरुण - Marathi News | some traitors is not kashmir : kashmir youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मूठभर देशद्रोही म्हणजे संपूर्ण काश्मीर नव्हे : काश्मीरी तरुण

काश्मीरी विद्यार्थ्यांना मारहाण होऊ नये, असे आवाहन जम्मू काश्मीरमधील तरुणांनी केले आहे. ...

चिपळुणात कडकडीत बंद पाळून काढला मूकमोर्चा - Marathi News | The silence of the silence in Chishuna was stopped | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :चिपळुणात कडकडीत बंद पाळून काढला मूकमोर्चा

चिपळूण : जम्मू-काश्मिरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ चिपळुणातील व्यापाऱ्यांनी बंदची हाक दिली. त्यामुळे चिपळुणात कडकडीत बंद पाळण्यात ... ...

हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी रस्त्यावर, मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद : सावंतवाडी बंद यशस्वी - Marathi News | On the Sawantwadi road to protest against the attack, the unprecedented response to the march: Sawantwadi closed successfully | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडी रस्त्यावर, मोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद : सावंतवाडी बंद यशस्वी

सीआरपीएफच्या जवानांवर पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सावंतवाडीत सर्व पक्षीयांकडून पुकारण्यात आलेल्या बंदला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शहरातील सर्व व्यापार बंद होता. रिक्षाचालकांनीही चांगला प्रतिसाद दिल्यामुळे हा बंद यशस्वी ठरला. ...

Pulwama Attack : पंतप्रधान मोदींनी युपीएला विचारलेल्या 'त्या' पाच प्रश्नांचे बुमरँग - Marathi News | Pulwama Attack: Prime Minister Modi's five questions viral asked to 'UPA' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : पंतप्रधान मोदींनी युपीएला विचारलेल्या 'त्या' पाच प्रश्नांचे बुमरँग

काश्मीरमधील पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या दहशवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले होते. यानंतर नेटकऱ्यांमधून हल्ल्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. ...

पुलवामा हल्ला: आता भारताच्या स्टेडियम्समधूनही काढले जात आहेत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो - Marathi News | Pulwama attack: Photos from Pakistan cricketers are being removed from the stadium's in India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पुलवामा हल्ला: आता भारताच्या स्टेडियम्समधूनही काढले जात आहेत पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो

मोहाली आणि राजस्थान क्रिकेट संघटनांनी आपल्या स्टेडियम्समधून पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंचे फोटो काढले आहेत. ...