शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

पुणे : पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बुधवार पेठेत निदर्शनं

क्रिकेट : पुलवामातील शहीद जवानांच्या मुलांना सेहवाग करणार शिक्षणासाठी मदत

संपादकीय : मोसादचा धाक आणि भारतीय 'जेम्स बॉंड...'!

राष्ट्रीय : पुलवामानंतर LOCजवळ राजौरीमध्ये IEDचा स्फोट, एक जवान शहीद, एक जखमी

नाशिक : जायखेड्यात व्यवहार बंद

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्यात मोठा गौप्यस्फोट, CRPFच्या बसवर हल्ल्यापूर्वी झाली होती दगडफेक

राष्ट्रीय : दहशतवादाविरोधात एकजूट, सर्वपक्षीय बैठकीत त्रिसूत्री प्रस्ताव पारित

रत्नागिरी : पुलवामा निषेधसाठी मंडणगडध्ये कडकडीत बंद

पुणे : मोदीजी..तुम्ही कठोर निर्णय घ्या..सैन्याला लागणारी मदत गोळा करण्यास आम्ही सुरुवात केलीय..

परभणी : केंद्र सरकारने दहशतवाद विरोधी अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर करावा : प्रकाश आंबेडकर