जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचा संताप अनावर झाला. बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत हिनेही आपला संताप बोलून दाखवला. कंगनाचे हे वक्तव्य पाकिस्तानींच्या जिव्हारी लागले. पाकिस्तानी अभिनेत्री रबिया बट्ट हिचा तर इतका जळफळाट झाला की, तिने थेट ...
बारामुल्ला येथे भारतीय लष्कराने 111 जागांसाठी भरती सुरू केली आहे. 111 जागांसाठी तब्बल 2500 तरुणांनी अर्ज करत लष्करात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
संपाबाबत मुंबईतील एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एएआय) कार्यकारी संचालक कार्यालयातील कर्मचाºयांनी केलेल्या मतदानात तब्बल ९५ टक्के कर्मचाºयांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता ...
भारतीय सैन्याचे ऐक्य आणि पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागपुरातील सर्व पेट्रोल पंप बुधवार, २० फेब्रुवारीला सायंकाळी ७ पासून २० मिनिटांसाठी बंद राहणार आहेत. २० मिनिटे सर्व पेट्रोल पंपावरील दिवे मालवण्यात येणार असून सर् ...