लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
भीक मागून 6.61 लाख रुपये कमावले, पुलवामा येथील शहिदांसाठी दान केले - Marathi News | Beggars donated 6.61 lakhs to the Shahidas of Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीक मागून 6.61 लाख रुपये कमावले, पुलवामा येथील शहिदांसाठी दान केले

राजस्थानमधील अजमेर येथे रस्त्यावर भीक मागून उदरनिर्वाह चालवणाऱ्या महिलेनेही देशभक्तीचा आदर्श घालून दिला आहे. ...

दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानशी मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ- नितीन गडकरी - Marathi News | What does humanity mean in dealing with Pakistan -Nitin Gadkari? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तानशी मानवतेने व्यवहार करण्यात काय अर्थ- नितीन गडकरी

भारताविरोधात सातत्याने दहशतवादी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा सज्जड इशारा दिला आहे. ...

पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याने ऑलिम्पिक संघटनेची भारतावर कारवाई - Marathi News | International Olympic Committee has suspended all discussions with India on hosting any international event | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसा नाकारल्याने ऑलिम्पिक संघटनेची भारतावर कारवाई

पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नेमबाजी विश्वचषकासाठी भारताता येणाऱ्या पाकिस्तानी नेमबाजांना व्हिसा नाकारण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. मात्र या निर्णयामुळे ऑलिम्पिक चार्टरचा भंग झाल्याने आयओसीने भारतावर कारवाई केली आहे. ...

पाकिस्तानला सतावतेय युद्धाची भीती, सियालकोट बॉर्डरवर वाढवले टँक - Marathi News | pakistani tanks moving towards sailkot border for counter attack if india attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला सतावतेय युद्धाची भीती, सियालकोट बॉर्डरवर वाढवले टँक

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावग्रस्त वातावरण आहे. ...

सोपोरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू  - Marathi News | Jammu and Kashmir: An encounter has started between terrorists and security forces in Warpora area of Sopore in Baramulla district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सोपोरमध्ये एका दहशतवाद्याचा खात्मा, सुरक्षा जवान व दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू 

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा जवानांनी अभियान सुरू केलं आहे ...

मनसेची शहीद कुटुंबीयांना मदत - Marathi News | Help of the martyred family of MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेची शहीद कुटुंबीयांना मदत

प्रल्हाद म्हात्रे ह्यांनी रविवार १७ फेब्रुवारी रोजी मनसे ज्येष्ठ नागरिक मॅरेथॉन दरम्यान पुलवामा तेथील अतिरेक्यांच्या भ्याड हल्यात महाराष्ट्रातील दोन जवानांना वीरमरण प्राप्त झाले ...

पुलवामा हल्ला भ्याड आणि अक्षम्य, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केला निषेध  - Marathi News | Pulwama attack : resolution passed by the UNSC | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुलवामा हल्ला भ्याड आणि अक्षम्य, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने केला निषेध 

पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसलळेली आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय पातळीवरही या हल्ल्याविरोधात भारताला साथ मिळू लागली आहे. ...

लोकमत संपादकीय - प्रतिक्रिया थंड का? - Marathi News | Lokmat Editorial - Did the response cool? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लोकमत संपादकीय - प्रतिक्रिया थंड का?

दहशतवाद कधी जिंकत नाही आणि तो कधी हरतही नाही. ...