लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Pulwama Attack : भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प - Marathi News | us president donald trump says very bad and dangerous situation betweeen india and pakistan after pulwama | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pulwama Attack : भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन्ही देशांमधील संबंध आता धोकादायक स्थितीत असल्याचं म्हटलं आहे. तसेच भारताने पुलवामा येथील हल्ल्यात 40 जवानांना गमावले आहे आणि भारत खूप कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहेत, त्यांची मनस्थिती मी समजू शकतो, ...

Pulwama Attack : 'नरेंद्र मोदी हे 'प्राइम टाइम मिनिस्टर" - Marathi News | pulwama attack news congress president rahul gandhi slams pm modi for photoshoot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack : 'नरेंद्र मोदी हे 'प्राइम टाइम मिनिस्टर"

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतरही ‘प्राइम टाइम मिनिस्टर’ तीन तास शूटिंगमध्ये व्यस्त होते अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी (22 फेब्रुवारी) केली आहे.  ...

पाकिस्तानधार्जिणेच चीनचे धोरण, चीन करतोय मसूद अझहरची पाठराखण - Marathi News | Pakistan's policy is against Pakistan, Masood Azhar al-Haqqi | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाकिस्तानधार्जिणेच चीनचे धोरण, चीन करतोय मसूद अझहरची पाठराखण

चीननं अखेर पुलवामामधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करून जैश-ए-मोहम्मद या संघटनेचा दहशतवादी म्हणून उल्लेख केला आहे. ...

भारताच्या हल्ल्याची पाकला भीती; सीमेजवळील नागरिकांना केले सतर्क - Marathi News | Fear of attack on India; Cautions made by people near the border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या हल्ल्याची पाकला भीती; सीमेजवळील नागरिकांना केले सतर्क

लष्कराने सुरू केली तयारी : रुग्णालयांत जवानांसाठी २५ टक्के खाटा ठेवण्याचे आदेश ...

पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती; जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ - Marathi News | Government Of Pakistan Punjab Has Taken Over Control Of Jaish E Mohammed Headquarters Campus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानला भारताच्या कारवाईची भीती; जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाच्या सुरक्षेत वाढ

मौलाना मसूद अजहरच्या जैशच्या मुख्यालयाला पोलिसांची कडेकोट सुरक्षा ...

वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करा, सांगतोय सचिन तेंडुलकर - Marathi News | india have to win against Pakistan again in the World Cup, telling Sachin Tendulkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभूत करा, सांगतोय सचिन तेंडुलकर

मला तरी असे वाटते की आपण पाकिस्तानला दोन गुण देऊ नये. ...

Pulwama Attack: पाकिस्तानी झेंडा 'टॉयलेट स्पेशल' टाईल्सवर, पुलवामा हल्ल्याच्या निषेधाचा नवा पॅटर्न - Marathi News | Factory in Gujarat makes ‘Pakistan Murdabad’ tiles to use in public toilets after Pulwama terror attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Pulwama Attack: पाकिस्तानी झेंडा 'टॉयलेट स्पेशल' टाईल्सवर, पुलवामा हल्ल्याच्या निषेधाचा नवा पॅटर्न

गुजरातमध्ये एका टाइल्स निर्मिती करणाऱ्या व्यापाऱ्याने पाकिस्तान मुर्दाबाद असं लिहिलेल्या टॉयलेट टाइल्स बनवून पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध केला आहे. ...

Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचं मुंबई कनेक्शन ? - Marathi News | Pulwama Attack: Mumbai connection to Pulwama attack? The young man sent to Aishwarya's residence in Kashmir, sent to Kashmir 15 thousand | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Pulwama Attack : पुलवामा हल्ल्याचं मुंबई कनेक्शन ?

एटीएसच्या अटकेत असलेल्या मुंब्र्यातील तरुणानं काश्मीरला पाठवले 15 हजार ...