लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
निमलष्कराचे १0 हजार जवान काश्मीरकडे; फुटीर नेत्यांना अटक - Marathi News | 10 thousand soldiers of Jammu and Kashmir; Separate leaders arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमलष्कराचे १0 हजार जवान काश्मीरकडे; फुटीर नेत्यांना अटक

पाकने रिकामी केली सीमेवरील गावे । दोन देशांतील तणावामुळे अमेरिकेला चिंता ...

वीरमरण आल्यास कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे, हीच सैनिकांची अपेक्षा : शशिकांत पित्रे  - Marathi News | Expectations from soldiers of country to protect their families after death in war: Shashikant Pitre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीरमरण आल्यास कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे, हीच सैनिकांची अपेक्षा : शशिकांत पित्रे 

मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते. ...

शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी सरसावले मदतीचे हात - Marathi News |    The hand come forward for the help of the martyred soldires family | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी सरसावले मदतीचे हात

बुलडाणा: पुलवामा हल्ल्यातील शहीद सैनिकांच्या कुटुंबियांसाठी मदतीचे हात सरसावल्याने यातून अनेकांची देशभक्ती समोर येत आहे. जिल्ह्यासह राज्यभरातून शहीद सैनिकांच्या कुटुंबियांना मदत येत आहे. ...

काँग्रेसचा 'प्रताप'... शहिदांना श्रद्धांजली वाहायला जमले, नेत्यावर नोटा उधळत राहिले! - Marathi News | Pulwama Attack: Congress party workers shower currency notes on Congress leader Virendra Rawat, Video Viral  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा 'प्रताप'... शहिदांना श्रद्धांजली वाहायला जमले, नेत्यावर नोटा उधळत राहिले!

श्रद्धांजली सभेत, माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचे चिरंजीव वीरेंद्र रावत यांच्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पैसे उधळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...

भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प - Marathi News | Pulwama Attack : us president donald trump says very bad and dangerous situation betweeen india and pakistan | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत पाकिस्तानविरोधात कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत - ट्रम्प

वॉशिंग्टन - पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले आहेत. हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांमधील तणावात ... ...

Pulwama Attack : पाकविरुद्धच्या सामन्यावर कर्णधार कोहलीनं केलं महत्त्वाचं विधान... - Marathi News | Virat Kohli on Ind Vs Pak in World Cup says, We stand by what the nation wants to do and what the BCCI decides to do | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pulwama Attack : पाकविरुद्धच्या सामन्यावर कर्णधार कोहलीनं केलं महत्त्वाचं विधान...

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशात पाकिस्तान विरुद्ध संतापाची लाट अधिक तीव्र झाली आहे. ...

वेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांकडून हल्ल्याचा निषेध - Marathi News | Invasion of Muslim Brothers in Vengurle | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांकडून हल्ल्याचा निषेध

वेंगुर्ले : काश्मिर-पुलवामा येथे पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात देशाचे जवान शहीद झाले. या भ्याड हल्ल्याचा वेंगुर्लेतील मुस्लिम बांधवांनी ... ...

Pulwama Attack : न्यूयॉर्कमध्ये घुमल्या पाकिस्तान निषेधाच्या घोषणा, फडकला तिरंगा - Marathi News | Scores of angry US-based Indians protest against Pulwama terror attack in New York | Latest international Videos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pulwama Attack : न्यूयॉर्कमध्ये घुमल्या पाकिस्तान निषेधाच्या घोषणा, फडकला तिरंगा

Pulwama Attack : न्यूयॉर्कमध्ये पाकिस्तानच्या वाणिज्य दुतावासासमोर भारतीयांनी निदर्शने केली आहेत. पुलवामा येथे झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान ... ...