लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
ही दोस्ती तुटायची नाय; गांगुलीनं केला खुलासा अन् त्याला तेंडुलकरचा रिप्लाय  - Marathi News | Never felt the need for you to justify, Sachin Tendulkar react on Sourav Ganguly tweet on India-Pak match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ही दोस्ती तुटायची नाय; गांगुलीनं केला खुलासा अन् त्याला तेंडुलकरचा रिप्लाय 

सोशल मीडियावर तेंडुलकर-गांगुली अशा वादाचे चित्र रंगवले जाऊ लागले. ...

पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी - मुख्यमंत्री - Marathi News | government will give a jobs to the family member of the Pulwama martyrs - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या वारसांना सरकारी नोकरी - मुख्यमंत्री

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफ जवानांच्या वारसांना सरकारी नोकरी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.  ...

क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी BCCIचा 'गेम प्लॅन' - Marathi News | Will seek member boards' help in making apartheid of international cricket, says CoA chairman Vinod Rai | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटच्या मैदानातही पाकिस्तानला एकटं पाडण्यासाठी BCCIचा 'गेम प्लॅन'

14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. ...

Pulwama Attack: ...तर पाकिस्तानवर भारत २० अणुबॉम्ब टाकेल; परवेझ मुशर्रफ यांचे शहाणपणाचे बोल - Marathi News | "If We Attack With 1 Nuke, India May Finish Us With 20": Pervez Musharraf | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pulwama Attack: ...तर पाकिस्तानवर भारत २० अणुबॉम्ब टाकेल; परवेझ मुशर्रफ यांचे शहाणपणाचे बोल

भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु.... ...

'तेंडुलकरला दोन गुण हवेत, मला वर्ल्ड कप हवाय', भारत-पाक सामन्यावर 'दादा'चा षटकार - Marathi News | sachin tendulkar wan't two points, i wan't world cup, Sourav Ganguly responds to India-Pakistan World Cup clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तेंडुलकरला दोन गुण हवेत, मला वर्ल्ड कप हवाय', भारत-पाक सामन्यावर 'दादा'चा षटकार

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी वर्ल्ड कपमध्ये खेळू नये अशी भावना व्यक्त केली जात आहे. ...

मोदींची निवडणुकांपूर्वीची शेवटची 'मन की बात' ठरली 'शहिदों की बात'  - Marathi News | Modi's last talk of 'man ki baat' was 'talk of martyrs', national war memorial | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींची निवडणुकांपूर्वीची शेवटची 'मन की बात' ठरली 'शहिदों की बात' 

भारतीय सैन्यानं नेहमीच कमालीचं धाडस दाखवलं आहे. एकीकडे संयम आणि धैर्य बाळगताना दुसरीकडे दहशतवादी आणि शत्रू राष्ट्रांना सैन्याने जशास तसे उत्तर दिले आहे ...

निमलष्कराचे १0 हजार जवान काश्मीरकडे; फुटीर नेत्यांना अटक - Marathi News | 10 thousand soldiers of Jammu and Kashmir; Separate leaders arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निमलष्कराचे १0 हजार जवान काश्मीरकडे; फुटीर नेत्यांना अटक

पाकने रिकामी केली सीमेवरील गावे । दोन देशांतील तणावामुळे अमेरिकेला चिंता ...

वीरमरण आल्यास कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे, हीच सैनिकांची अपेक्षा : शशिकांत पित्रे  - Marathi News | Expectations from soldiers of country to protect their families after death in war: Shashikant Pitre | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीरमरण आल्यास कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे, हीच सैनिकांची अपेक्षा : शशिकांत पित्रे 

मला वीरमरण आल्यास माझ्या कुटुंबियांचे रक्षण माझ्या देश बांधवांनी करावे हीच सैनिकांची अपेक्षा असते. ...