लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
कणकवलीत जवानांच्या कृतीला सलाम, नागरिकांकडून जल्लोष - Marathi News | Salute to the action of the soldiers in Kankavali; | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत जवानांच्या कृतीला सलाम, नागरिकांकडून जल्लोष

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने जोरदार हवाईहल्ला करत अतिरेक्यांचा खात्मा केला. या माध्यमातून भारतीय जवानांनी 'पुलवामा' चा बदला घेतला आहे. या कारवाईबाबत जवानांचे अभिनंदन कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करीत ' भा ...

क्यू हिला डाला ना!... दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडवल्यावर सोशल मीडियातही धुमाकूळ - Marathi News | Twitter reactions on Indian Air Strike on Pakistan | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :क्यू हिला डाला ना!... दहशतवाद्यांच्या चिंधड्या उडवल्यावर सोशल मीडियातही धुमाकूळ

Indian Air Strike on Pakistan: 'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज; कारगिलनंतर पुन्हा कमाल! - Marathi News | about IAF's fighter jet Mirage 2000 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: 'मिराज 2000'नेच उतरवला पाकिस्तानचा माज; कारगिलनंतर पुन्हा कमाल!

भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...

Indian Air Strike on Pakistan: कारगिल युद्ध ते एअर स्ट्राईक; धनोआ यांची दमदार कामगिरी - Marathi News | kargil war to airstrike on Pakistan; Air Force chief BS Dhanoa's big role in this | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Indian Air Strike on Pakistan: कारगिल युद्ध ते एअर स्ट्राईक; धनोआ यांची दमदार कामगिरी

जेव्हा अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं, अशी भावना दोन वर्षांपूर्वी कारगिल विजय दिवासानिमित्त दिलेल्या मुलाखतीत बी. एस. धनोआ यांनी व्यक्त केली होती. ...

हे तर अघोषित अमानवी युद्धच - Marathi News | This is the unannounced inhuman warfare | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हे तर अघोषित अमानवी युद्धच

डिसेंबर, १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे आय-८१४ हे विमान काठमांडूहून नवी दिल्लीला जात असताना पळवून नेण्यात आले आणि तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदाहार येथे उतरविण्यात आले. ...

पाक नरमला...! शांततेची संधी द्या! - Marathi News | Pakistan wants one opportunity for peace | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक नरमला...! शांततेची संधी द्या!

वाढला आंतरराष्ट्रीय दबाव; कडक कारवाईसाठी दिला सज्जड दम ...

पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे नाही - आयसीसी - Marathi News | Restricting Pakistan is not easy - ICC | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे नाही - आयसीसी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मात्र पाकिस्तानवर बंदी घालणे सोपे नाही, असा खुलासा आज केला आहे.  ...

पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालणे सोपी गोष्ट नाही - सौरव गांगुली - Marathi News | Why it will be difficult for BCCI to get Pakistan banned at ICC 2019 World Cup, explains Sourav Ganguly | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानवर वर्ल्ड कप स्पर्धेत बंदी घालणे सोपी गोष्ट नाही - सौरव गांगुली

भारतीय क्रिकेट संघाने आगामी वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार घालावा, अशी मागणी होत आहे. ...