लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर - Marathi News | Ceasefire violation by Pakistan this morning in Krishna Ghati sector along the Line of Control in Poonch district | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन, भारताचे चोख प्रत्युत्तर

पाकिस्तानकडून गुरुवारी (28 फेब्रुवारी) सकाळी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले आहे. पूंछ जिल्ह्यातील कृष्णाघाटी सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. ...

देश 'हाय अलर्ट'वर, जबाबदार भारतीय म्हणून तुम्ही हे करायला हवं... - Marathi News | On the country's 'High Alert', you should be doing this as a responsible Indian on social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देश 'हाय अलर्ट'वर, जबाबदार भारतीय म्हणून तुम्ही हे करायला हवं...

भारताने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हवाई हल्ला केला. ...

सिंधू जल करार गुंडाळण्याची वेळ आली! - Marathi News | Time to roll back the Indus Water Treaty! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सिंधू जल करार गुंडाळण्याची वेळ आली!

एकदा का सिंधू जल करारानुसार मिळणारे पाणी बंद झाले, की पाकिस्तानात तीव्र जलटंचाई निर्माण होईल आणि तेव्हाच त्या देशाचे डोके ठिकाणावर येऊ शकेल. ...

Air Surgical Strike on Pakistan Live Update : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता वैमानिकाबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | Air Surgical Strike on Pakistan Live Update : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता वैमानिकाबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Air Surgical Strike on Pakistan Live Update : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता वैमानिकाबाबत विरोधी पक्षांनी व्यक्त केली चिंता

नवी दिल्ली : पुलवामा मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय वायुसेने मंगळवारी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली आहे. यानंतर ... ...

India Air Strike on Pakistan: फक्त 'या' सात व्यक्तींना होती एअर स्ट्राइकची कल्पना - Marathi News | India Air Strike on Pakistan Only seven people knew of the timing of air strike on Balakot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :India Air Strike on Pakistan: फक्त 'या' सात व्यक्तींना होती एअर स्ट्राइकची कल्पना

भारतीय हवाई दलाच्या हल्ल्यात 300 दहशतवादी ठार ...

भारताच्या एअरस्ट्राइकनंतर इम्रान खानकडून शांततेवर प्रवचन, दिले चर्चेचे निमंत्रण - Marathi News |  Imran Khan's speech on peace after India's air strikes, given the invitation to discuss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या एअरस्ट्राइकनंतर इम्रान खानकडून शांततेवर प्रवचन, दिले चर्चेचे निमंत्रण

पुलवामा येथील हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दलाने केलेल्या जबरदस्त एअर सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा शांततेचा राग आळवला आहे आहे. ...

भारताला युद्धभूमीवर बघून घेऊ; शोएब अख्तरने ओकली गरळ - Marathi News | if our sovereignty is challenged, an appropriate response was due, Shoaib Akhtar comment on India-Pakistan present situation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताला युद्धभूमीवर बघून घेऊ; शोएब अख्तरने ओकली गरळ

एकीकडे भारतीय क्रिकेटपटू देशाच्या जवानांचे कौतुक करत आहेत, तर दुसरीकडे पाकचे खेळाडू भारताला जशास तसे उत्तर देण्याची वार्ता करताना दिसत आहेत. ...

आता हवे दूरदर्शी कारवाईचे धोरण! - Marathi News | Now a visionary action strategy! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता हवे दूरदर्शी कारवाईचे धोरण!

ता. २५/२/२०१९ रोजी दिल्ली येथे इंडिया गेटजवळ शहीद सैनिकांच्या स्मारकांचे उद्घाटन सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले व पुलवामा येथे शहीद झालेल्या सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही याचा पुनरुच्चार त्यांनी केला. ...