लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले? - Marathi News | wing commander abhinandan varthaman returns india wagah border complete timeline | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले, जाणून घ्या 56 तासांत काय काय घडले?

भारताचे विंग कमांडर 56 तासांनंतर पाकिस्तानातून भारतात दाखल झाले आहेत. ...

स्क्वॉड्रन लीडर पत्नीने शहीद पतीला दिला हवाई दलाच्या गणवेशात निरोप, उपस्थितांचे डोळे पाणावले - Marathi News | IAF Squadron Leader's wife Gave Him Last Good bye in IF Uniform | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्क्वॉड्रन लीडर पत्नीने शहीद पतीला दिला हवाई दलाच्या गणवेशात निरोप, उपस्थितांचे डोळे पाणावले

जम्मू काश्मीरमधील बडगाम येथे बुधवारी झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत हवाई दलाचे सहा सैनिक शहीद झाले होते. दरम्यान, या दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर सिद्धार्थ वशिष्ठ यांच्यावर  पूर्ण सैनिकी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

शहिदाच्या पत्नीवर दिराशी लग्न करण्यासाठी दबाव, सासरच्यांवर गंभीर आरोप - Marathi News | pulwama attack martyrs wife alleges in laws of forcing to marry with brother in law | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शहिदाच्या पत्नीवर दिराशी लग्न करण्यासाठी दबाव, सासरच्यांवर गंभीर आरोप

पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या एका जवानाच्या पत्नीचा सासरची मंडळी छळ करत असल्याचं उघड झालं आहे. ...

शहराची लाईफलाईन धोक्यात; इतिहासातील मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता  - Marathi News | City's life threatens; The possibility of a big terrorist attack in history | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शहराची लाईफलाईन धोक्यात; इतिहासातील मोठा दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता 

मुंबई, अहमदाबाद, रतलाम, बडोदा, राजकोट आणि भावनगर रेल्वे सुरक्षा दलाच्या आयुक्तांना पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्त, महानिरीक्षकांनी हे पत्र पाठवले आहे. ...

 भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थिती : काश्मीरचा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द - Marathi News | Indo-Pak tension situation: 15 thousand tourists visiting Kashmir canceled | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर : भारत-पाकिस्तान तणावपूर्ण स्थिती : काश्मीरचा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द

काश्मीरमधील पुलवामा हल्ल्यानंतरच्या घडामोडी आणि सध्या भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावपूर्ण स्थितीमुळे मार्चमध्ये कोल्हापुरातून काश्मीरला जाणारा १५ हजार पर्यटकांचा दौरा रद्द करण्यात आला आहे. ...

इस्लामिक देशांच्या मंचावरून सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानला खडेबोल - Marathi News | EAM Sushma Swaraj addresses at OIC conclave as the Guest of Honour | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्लामिक देशांच्या मंचावरून सुषमा स्वराज यांचे पाकिस्तानला खडेबोल

भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज 57 मुस्लिम देशांची संघटना असलेल्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को ऑपरेशन (OIC) ला संबोधित केले. ...

पुलवामा- दहशतवादाचे नव्हे, साहित्याचे केंद्र! - Marathi News | Pulwama - Not the point of terrorism, the center of literature! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा- दहशतवादाचे नव्हे, साहित्याचे केंद्र!

गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये पुलवामासह कुलगाम, अवंतीपुरा हे जिल्हे दहशतवादाची केंद्रे बनू पाहत आहेत, कट्टरतावाद वाढीस लागला आहे.... ...

युद्धातून नव्हे, चर्चेतून प्रश्न सुटेल! - Marathi News | War will not solve the question from the discussion! views on indo-pak war situation | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :युद्धातून नव्हे, चर्चेतून प्रश्न सुटेल!

माजी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल एल. रामदास यांचा दृढ विश्वास ...