लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
मतांवर डोळा ठेवून युद्धाचे राजकारण- अजित पवार - Marathi News | Politics of war by keeping eye on votes - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतांवर डोळा ठेवून युद्धाचे राजकारण- अजित पवार

निवडणुकीच्या तोंडावर युद्धजन्य परिस्थिती निर्माण केली जात आहे, सगळ्यात जास्त जवान मोदी सरकारच्या काळात शहीद झाले ...

मसूद अजहरचा मृत्यू? भारतीय तपास यंत्रणा लागल्या कामाला - Marathi News | Intel Agencies Trying To Ascertain Reports On Masood Azhars Death says Officials | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मसूद अजहरचा मृत्यू? भारतीय तपास यंत्रणा लागल्या कामाला

मसूद अजहरच्या मृत्यूच्या वृत्तानंतर गुप्तहेर यंत्रणांचा तपास सुरू ...

शहीद जवानांची कुटुंबे घेणार दत्तक ; प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार - Marathi News | Families of martyred soldiers will be adopted; Initiatives of Administrative Officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शहीद जवानांची कुटुंबे घेणार दत्तक ; प्रशासकीय अधिकाऱ्यांचा पुढाकार

पुलवामातील दहशतवादी हल्ला, त्यानंतरचा हवाई हल्ला आणि भारत-पाकिस्तान तणाव याबाबत सातत्याने चर्चा सुरु आहे. मात्र, जवान शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचे होणार हाल, याबाबत फारसे बोलले जात नाही. यातील गांभीर्य लक्षात घेऊन शहीद झालेल्या कुटुंबियांच् ...

... जेव्हा पंचांना लागली होती दहशतवाद्याची गोळी - Marathi News | ... when the terrorist attack on umpire | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... जेव्हा पंचांना लागली होती दहशतवाद्याची गोळी

एक गोळी त्यांच्या छातीला चाटून गेली होती, तर दुसरी गोळी त्यांच्या लिव्हरला लागली होती. ...

Sunday Intarview; हात मोकळे केल्यास काही तासांत दहशतवादी संपतील : रखमाजी मोरे - Marathi News | Sunday Intarview; Terrorists will end in a few hours if they open their hands: Rahmatji More | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Sunday Intarview; हात मोकळे केल्यास काही तासांत दहशतवादी संपतील : रखमाजी मोरे

रेवणसिद्ध जवळेकर पुलवामा येथील अतिरेकी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले. त्यानंतर देश, जेणेकरुन देशवासीय हादरुन गेले. एअर सर्जिकल स्ट्राईकने ... ...

सैन्यदलाच्या कर्तृत्वावर सत्ताधाऱ्यांचा पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न : आनंदराज आंबेडकर - Marathi News | bjp is using air force achievement for personal benefit : anandraj ambedkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सैन्यदलाच्या कर्तृत्वावर सत्ताधाऱ्यांचा पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न : आनंदराज आंबेडकर

रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

बालाकोटचा धडा! - Marathi News | Balakot's Lessons | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बालाकोटचा धडा!

पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ल्याचे उट्टे काढण्यासाठी भारताने पाकिस्तानातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी प्रशिक्षण तळावर चढविलेल्या हवाई हल्ल्याचे कवित्व आणखी काही दिवस तरी सुरूच राहील असे दिसते. ...

दहशतवादी हल्ल्याची भीती; पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट - Marathi News | High Alert Sounded in Maharashtra, Gujarat and MP Railway Stations After Terror Attack Warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहशतवादी हल्ल्याची भीती; पश्चिम रेल्वेला हाय अलर्ट

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई, अहमदाबाद, रतलाम, राजकोटमध्ये पश्चिम रेल्वेला हायअलर्ट देण्यात आला आहे. तसेच, पश्चिम रेल्वेवरील सर्व स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ...