लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
'पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणता, मग राजीव गांधींची हत्याही अपघातच होती का?' - Marathi News | Was Rajiv Gandhis Death An Assassination Or Accident Asks MoS Gen VK Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणता, मग राजीव गांधींची हत्याही अपघातच होती का?'

पुलवामा हल्ल्याला अपघात म्हणणाऱ्या दिग्विजय सिंह यांना केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंग यांचा सवाल ...

पुलवामातील हुतात्म्यांसाठी हमीद देणार ११० कोटी रुपये - Marathi News | Hameed will pay Rs 110 crores for the victims of the Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामातील हुतात्म्यांसाठी हमीद देणार ११० कोटी रुपये

पुलवामात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० जवानांचा १४ फेब्रुवारी रोजी आत्मघाती हल्ल्यात मृत्यू झाल्यानंतर जवानांच्या कुटुंबियांसाठी मुर्तझा ए. हामीद (४४) यांनी त्यांच्या करपात्र उत्पन्नातून ११० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

पुलवामातील शहीद जवानांच्या हौतात्म्याची दलाली नको - Marathi News | Martyr soldiers of the Pulwama do not have martial force | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुलवामातील शहीद जवानांच्या हौतात्म्याची दलाली नको

सैनिकांच्या हौतात्म्याचे राजकारण करायला प्रत्यक्ष मोदींनीच सुरुवात केली. ...

पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवर रणवीर सिंगने दिली 'ही' प्रतिक्रिया - Marathi News | Ranveer Singh gave reaction the ban on Pakistani artists | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी कलाकारांच्या बंदीवर रणवीर सिंगने दिली 'ही' प्रतिक्रिया

काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारताच्या ४० हून अधिक जवानांना वीरमरण आले. ...

पुंछ-रावलकोट मार्गावर चालणारी राह-ए-अमन बससेवा स्थगित, पाकिस्तानकडून एलओसीवर गेट बंद  - Marathi News | Pakistan closed gate bus service suspended on Poonch Rawalakot road | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुंछ-रावलकोट मार्गावर चालणारी राह-ए-अमन बससेवा स्थगित, पाकिस्तानकडून एलओसीवर गेट बंद 

पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 सीआरपीएफ जवान शहीद झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान दरम्यान धावणारी राह ए अमन ही बससेवा सोमवारी दुपारी पुन्हा रद्द करावी लागली ...

रक्तदानातून शहीद जवानांना मानवंदना - Marathi News | Salute to martyred soldiers from blood donation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रक्तदानातून शहीद जवानांना मानवंदना

अकोला : पुलवामा येथील दहशतवादी हल्लयात शहीद झालेल्या जवानांच्या सन्मानार्थ स्वराज्य युवा जनसेवक दल आणि झेंडा सामाजिक संघटनेच्यावतीने रविवारी अकोल्यातील अकोट फैलस्थित घुसर नाका चौकात रक्तदान शिबीर घेण्यात आले. ...

देशभक्ती असणं ठीक, पण उन्माद नको - Marathi News | Being patriotism is fine, but not crazy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशभक्ती असणं ठीक, पण उन्माद नको

भारत आणि पाकिस्तानमधील तणावाची स्थिती पाहता जग चिंतेत असताना दोन्ही देशांमधील इलेक्ट्रॉनिक मीडिया मात्र प्रचंड उन्मादावस्थेत असून आग ओकत आहे. ...

पाकिस्तानातील पुरातन शिवमंदिर, 'महाशिवरात्री'ला भारतीयांची 'नो एंट्री'  - Marathi News | The ancient Shiva temple in Pakistan, Indians' entry to Mahashivaratri this year banned after pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानातील पुरातन शिवमंदिर, 'महाशिवरात्री'ला भारतीयांची 'नो एंट्री' 

कटासराज येथील शिवमंदिर हे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील हिंदुंचे श्रद्धास्थान आहे. ...