लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
Raj Thackeray: 'अजित डोवालांची 'ती' भेट होताच, एक-दीड महिन्यात देशात युद्धसृदश्य स्थिती का?'  - Marathi News | 'Ajit Doval's' Meet' pakistan NSA in thailand, after a half and a half months pulwama incident took in india | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Raj Thackeray: 'अजित डोवालांची 'ती' भेट होताच, एक-दीड महिन्यात देशात युद्धसृदश्य स्थिती का?' 

देशाचा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार नेमकं करतो काय, तो कसला सल्ला देतो, असा प्रश्नही विचारत राज यांनी पुलवामा हल्ल्याची जबाबदारी अजित डोवाल यांची नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला आहे. ...

Raj Thackeray: निवडणुकीच्या काळात पुलवामासारखा अजून एक हल्ला घडवला जाईल, राज ठाकरेंना शंका - Marathi News | During the elections, another attack like Palwamas will be triggered, Raj Thackeray doubts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: निवडणुकीच्या काळात पुलवामासारखा अजून एक हल्ला घडवला जाईल, राज ठाकरेंना शंका

तसेच सर्व पातळीवर अपयशी ठरलेले हे सरकार लोकसभा निवडणुकीच्या काळात येत्या एक, दीड महिन्यामध्ये पुलवामासारखा अजून एक हल्ला घडवून आणेल ...

पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं - Marathi News | One day before the Pulwama attack, Pakistan had a blacklist | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस आधीच पाकिस्तानला ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं

अमेरिकेच्या न्यूयॉर्क टाइम्सच्या दैनिकाने पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना बळ दिलं जात असल्याचं सांगितले. तसेच यूरोपीय संघाने पुलवामा हल्ल्याच्या एक दिवस अगोदरच पाकिस्तान राष्ट्राला हाय-रिस्क सूचीमध्ये टाकलं होतं. ...

आधीच्या सरकारने फक्त गृहमंत्री बदलण्याचं काम केलं - नरेंद्र मोदी  - Marathi News | The previous government only did the job of changing the Home Minister - Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधीच्या सरकारने फक्त गृहमंत्री बदलण्याचं काम केलं - नरेंद्र मोदी 

ज्यांच्या रक्तात भारत आहे, त्यांना एअर स्ट्राइकवर संशय येईल का ? जे भारत माता की जय बोलतात ते या संशय येईल का ?  जे लोक स्ट्राइकवर संशय उपस्थित करतात त्यांच्यावर भरोसा ठेवणार का ? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला ...

म्हणे, हा 'नया पाकिस्तान'... मग दहशतवाद्यांवर 'नयी अ‍ॅक्शन' घ्या; भारतानं पाकला फटकारलं - Marathi News | If Pakistan claims to be a 'Naya Pakistan' with 'nayi soch' then it should show 'naya action' against terrorist , India slam to pakistan on pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :म्हणे, हा 'नया पाकिस्तान'... मग दहशतवाद्यांवर 'नयी अ‍ॅक्शन' घ्या; भारतानं पाकला फटकारलं

नवी दिल्लीत आज भारतीय परराष्ट्र खात्याकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत परराष्ट्र खात्याने पाकिस्तान सरकारला लक्ष्य करत पाकिस्तानची कानउघडणी केली. ...

पाकिस्तानची भूमी दहशतवादाचे नंदनवन; इम्रान खान यांची कबुली - Marathi News | Pakistan's land is a paradise of terrorism; Imran Khan's confession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची भूमी दहशतवादाचे नंदनवन; इम्रान खान यांची कबुली

शुक्रवारी इम्रान खान यांनी दहशतवादी संघटनांना इशारा दिला. ...

आपलीच काही माणसं पाकिस्तानला मदत करतात, पंतप्रधानांचा गंभीर आरोप  - Marathi News | Some of our people helps Pakistan, PM's serious allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपलीच काही माणसं पाकिस्तानला मदत करतात, पंतप्रधानांचा गंभीर आरोप 

भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी देशातील काही लोक असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला. ...

एअर स्ट्राइकची 'सच्चाई' लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड - Marathi News | pakistan continues blocking media access to jaba madrasa where iaf air strike the jaish terror camp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर स्ट्राइकची 'सच्चाई' लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली. मात्र, पाकिस्तान ही कारवाई जगासमोर येऊ नये म्हणून धडपडत आहे. ...