लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल - Marathi News | PM narendra Modi ate beef biryani and slept during Pulwama attack says aimim chief Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीफ बिर्यानी खाऊन झोपला होतात का? पुलवामा हल्ल्यावरुन ओवेसींचा मोदींना सवाल

'बालाकोटमधले 300 फोन दिसतात, पण पुलवामातील 50 किलो आरडीएक्स दिसत नाही' ...

IPL 2019 : आयपीएल बंदीमुळे पाक चाहत्यांची गोची, मॅच पाहण्यासाठी खटाटोप - Marathi News | IPL 2019: Pakistan fans exploring options to watch IPL after government bans its telecast | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएल बंदीमुळे पाक चाहत्यांची गोची, मॅच पाहण्यासाठी खटाटोप

IPL 2019: पाकिस्तान सरकारचा तो निर्णय चुकला? ...

IPL 2019 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची 20 कोटींची रक्कम भारतीय सैन्याला सुपूर्द   - Marathi News | IPL Opening ceremony funds budgeted at INR 20 crores will be donated among crpf india, the Indian Army, Air Force and Navy  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याची 20 कोटींची रक्कम भारतीय सैन्याला सुपूर्द  

IPL 2019 : शहीद कुटुंबियांच्या मदतीसाठीच्या आर्मी वेल्फेअर फंडमध्ये 20 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी - अमित शहा  - Marathi News | Rahul Gandhi should apologize to the country - Amit Shah criticizes congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी देशाची माफी मागावी - अमित शहा 

राहुल गांधी यांनी देशातील जनतेची, शहीदांच्या कुटुंबियांची आणि भारतीय जवानांची माफी मागितली पाहिजे असा हल्लाबोल भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी राहुल गांधी यांच्यावर केला. ...

पाक दिनाच्या कार्यक्रमात भारत गैरहजर राहणार  - Marathi News | India will remain absent in Pak day programme | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाक दिनाच्या कार्यक्रमात भारत गैरहजर राहणार 

पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिन कार्यक्रमानिमित्त दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्त कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मात्र या कार्यक्रमाला भारताचा प्रतिनिधी उपस्थित राहणार नाही अशी माहिती सरकारच्या सूत्रांनी दिली आहे ...

काँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली; मोदींचा हल्लाबोल - Marathi News | Pm Modi Slams congress leader Sam Pitroda Over Statement On Air Strike And Pulwama Attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसनं पाकिस्तान राष्ट्रीय दिवस साजरा करण्यास सुरुवात केली; मोदींचा हल्लाबोल

सॅम पित्रोडांच्या वादग्रस्त विधानांवर मोदींची जोरदार टीका ...

पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका - Marathi News | Attacks like Pulwama happen all the time wrong to attack Pakistan says congress leader Sam Pitroda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका

पित्रोडांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता ...

भारतावर आता दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास अडचणी वाढतील, अमेरिकेचा पाकला इशारा - Marathi News | america another terror attack on india will be extremely problematic trumps latest warning to pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतावर आता दहशतवादी हल्ल्याचा विचार केल्यास अडचणी वाढतील, अमेरिकेचा पाकला इशारा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे. ...