lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
“पुलवामाचा तपास केला असता तर राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता”: सत्यपाल मलिक - Marathi News | satyapal malik criticized again central modi govt over pulwama attack | Latest rajasthan News at Lokmat.com

राजस्थान :“पुलवामाचा तपास केला असता तर राजनाथ सिंह यांना राजीनामा द्यावा लागला असता”: सत्यपाल मलिक

Satyapal Malik: सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा पुलवामा हल्ल्याबाबत भाष्य करताना केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. ...

जवानांना संरक्षण न देणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; शरद पवार यांची टीका - Marathi News | Those who do not protect soldiers have no right to remain in power; Criticism of Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जवानांना संरक्षण न देणाऱ्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही; शरद पवार यांची टीका

पुलवामामध्ये जवानांना विमाने न मिळाल्याने त्याचा जीव गेला, त्यामुळे अशा सरकारला सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही ...

“पुलवामाबाबत सत्यपाल मलिकांनी सांगितलेली परिस्थिती सत्य होती”; शरद पवार स्पष्टच बोलले - Marathi News | ncp chief sharad pawar reaction on satyapal malik statement over pulwama attack | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पुलवामाबाबत सत्यपाल मलिकांनी सांगितलेली परिस्थिती सत्य होती”; शरद पवार स्पष्टच बोलले

Sharad Pawar Reaction On Satyapal Malik Statement: आपल्या सैनिकांची जबाबदारी घ्यायला तयार नसेल, तर या सरकारला सत्तेवर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीका शरद पवारांनी केली आहे. ...

पुलवामा हल्लाबाबत सत्यपाल मलिकांनी केलेल्या गौप्यस्फोटाची शहानिशा करणे गरजेचे - छगन भुजबळ - Marathi News | Satyapal Malik's secret blast regarding Pulwama attack should be investigated - Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुलवामा हल्लाबाबत मलिकांनी केलेल्या गौप्यस्फोटाची शहानिशा करणे गरजेचे - भुजबळ

सत्यपाल मलिकांनी पुलवामा हल्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्याची शहानिशा होणे गरजेचे असल्याचे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. ...

पुलवामा घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे; पटोलेंसह संजय राऊत यांची चौकशीची मागणी - Marathi News | PM Narendra Modi should answer about the Pulwama Attack; Nana Patole, Sanjay Raut demands for inquiry | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पुलवामा घटनेबाबत पंतप्रधान मोदी यांनी उत्तर द्यावे; पटोलेंसह संजय राऊत यांची चौकशीची मागणी

देशातील जनतेतच्या मनात एक मोठा संशय मोदी सरकारबाबत निर्माण झालाय - पटोले ...

“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक - Marathi News | big claim of former jammu kashmir governor satyapal malik on pulwama attack and target pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पुलवामा हल्ल्याला मोदी सरकार जबाबदार, पण तेव्हा त्यांनी मला गप्प केले”: सत्यपाल मलिक

Satyapal Malik On Pulwama Attack: सीआरपीएफने एअरक्राफ्टची मागणी केली होती. पण त्याला केंद्रीय गृहमंत्रालय आणि राजनाथ सिंह यांनी नकार दिला, असा दावा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. ...

वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले? - Marathi News | 'Who' made Munir the chief of Pakistan army?, who is responbile for pulwama attack | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाचनीय लेख : मुनीर यांना पाकचे लष्करप्रमुख ‘कोणी’ केले?

पुलवामा हल्ल्याचे रक्त हातावर असलेल्या सय्यद असीम मुनीर यांनीच इम्रान खान यांच्या भारत-पाक मैत्रीच्या प्रयत्नांना सुरुंग लावला होता ! ...

BREAKING: पुलवामामध्ये चेकपोस्टवर तपासणीवेळी दहशतवाद्यांचा गोळीबार; ASI शहीद - Marathi News | terrorists attacked police and crpf personnel in gangoo area of pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :BREAKING: पुलवामामध्ये चेकपोस्टवर तपासणीवेळी दहशतवाद्यांचा गोळीबार; ASI शहीद

दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथे रविवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या तुकडीवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद झाला आहे. ...