लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पुलवामा हल्ल्यात खरंच 40 जवान शहीद झाले? फारुख अब्दुलांची जीभ घसरली - Marathi News | Really 40 CRPF person martyred in Pulwama? - Farooq Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्यात खरंच 40 जवान शहीद झाले? फारुख अब्दुलांची जीभ घसरली

 पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड आत्मघातील हल्ल्यावरून सुरू झालेल्या राजकारणाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जोर पकडला आहे. ...

पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला - Marathi News | Grenade attack from militants on CRPF bunker in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये दहशतवाद्यांचा सीआरपीएफच्या बंकरवर ग्रेनेड हल्ला

पुलवामामध्ये स्टेट बँकेच्या बाहेर असलेल्या बंकरवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकले. यामध्ये एक जवान जखमी झाला आहे ...

अभिनंदन प्रकरणावेळी विरोधकांनी कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप - Marathi News | Opposition tried to create conspiracy on Abhinandan issue, Prime Minister Modi's serious allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनंदन प्रकरणावेळी विरोधकांनी कारस्थान रचण्याचा प्रयत्न केला, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एअर स्ट्राइक आणि अभिनंदन प्रकरणावरून विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. ...

पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई  - Marathi News | A terror suspect in Chakan, Bihar ATS proceedings | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा हल्ल्यातील संशयित दहशतवाद्याला चाकणमधून अटक, बिहार एटीएसची कारवाई 

चाकण एमआयडीसीतील वासुली फाटा ( ता. खेड ) येथून शरियत मंडल ( पूर्ण नाव नाही ) या पश्चिम बंगालमधील १९ वर्षीय दहशतवादी तरुणास अटक करण्यात आली आहे. ...

Pulwama Attack: भारतानं जी 22 ठिकाणं दिली, तिथे एकही टेरर कॅम्प नाही- पाकिस्तान - Marathi News | Pulwama Attack: pakistan says no evidence of its involvement in pulwama attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Pulwama Attack: भारतानं जी 22 ठिकाणं दिली, तिथे एकही टेरर कॅम्प नाही- पाकिस्तान

पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तान पुन्हा एकदा उघडा पडला आहे.  ...

मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव; ब्रिटन, फ्रान्सचा पाठींबा - Marathi News | united states draft resolution in un security council to blacklist jaish chief maulana masood azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव; ब्रिटन, फ्रान्सचा पाठींबा

मसूदला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी हालचाली सुरू; चीन पुन्हा खोडा घालण्याची शक्यता ...

दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक' - Marathi News | On behalf of Jaish Sushma Swaraj questions Pakistans response to Balakot airstrike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक'

एअर स्ट्राइकनंतरच्या घडामोडीवरुन पाकिस्तानला सवाल ...

लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय - Marathi News | pakistan pm imran khan fears more military hostilities with india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय

निवडणुकीआधी पुन्हा हल्ला होईल, असं राज ठाकरेंनी सभेत म्हटलं होतं. ...