लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
...तर पाकिस्तानच्या विमानांचे मोठे नुकसान झाले असते; संरक्षण दलाचा निष्कर्ष - Marathi News | ... there would be major loss to Pakistan's aircrafts; The IAF's Conclusions | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर पाकिस्तानच्या विमानांचे मोठे नुकसान झाले असते; संरक्षण दलाचा निष्कर्ष

26 फेब्रुवारीला बालाकोट एअरस्ट्राईकनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याच्या इराद्याने 27 ला अमेरिकेने दिलेली एफ -16 विमाने घुसविली होती. या घडामोडींचे विश्लेषण संरक्षण विभागाने केले आहे. ...

मोदींचे राज्य म्हणजे आणीबाणीच्या पुढची परिस्थिती - राज ठाकरे - Marathi News | Modi's state is the next state of emergency - Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींचे राज्य म्हणजे आणीबाणीच्या पुढची परिस्थिती - राज ठाकरे

वाढती बेरोजगारी, महागाई याबाबत मोदी आवाक्षरही बोलत नाहीत. पुलवामा हल्ल्याचे राजकारण करून ते मते मागत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. ...

मोदींनी निवडणूक प्रचारासाठी 40 जवान मारले का? राज ठाकरेंचा सवाल - Marathi News | lok sabha election mns chief raj thackeray slams pm modi over pulwama attack in satara | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मोदींनी निवडणूक प्रचारासाठी 40 जवान मारले का? राज ठाकरेंचा सवाल

राज ठाकरेंनी व्यक्त केला पुलवामा हल्ल्याबद्दल शक्यता ...

पायलट अभिनंदचा भाजपाला पाठिंबा? काय आहे अभिनंदनच्या व्हायरल फोटोमागचं सत्य? - Marathi News | Pilot Abhinandan viral photo in social media to support BJP | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पायलट अभिनंदचा भाजपाला पाठिंबा? काय आहे अभिनंदनच्या व्हायरल फोटोमागचं सत्य?

‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट’ - Marathi News | ex mizoram governor aziz qureshi objectionable remarks on pm modi about pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘पुलवामा हल्ला नरेंद्र मोदींनी निवडणुकीपूर्वी घडवून आणलेला पूर्वनियोजित कट’

पुलवामा दहशतादी हल्ल्यावरुन गेल्या काही दिवसांपासून राजकारण चांगलेच तापले आहे. ...

श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी - Marathi News | The possibility of terrorist attacks on Srinagar highway, red alert issued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगर हायवेवर पुन्हा दहशतवादी हल्ल्याची शक्यता, रेड अलर्ट केला जारी

जम्मू-श्रीनगर हायवेवर मोटारसायकलवरुन हल्ला करण्याची गुप्तचर यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण हायवे परिसरता रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ...

'मोदीजी, व्यासपीठावर शहिदांचे फोटो लावून भाषणं करायला लाज वाटत नाही का?' - Marathi News | lok sabha election mns chief raj thackeray hits out at narendra modi over pulwama attack and airstrike | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मोदीजी, व्यासपीठावर शहिदांचे फोटो लावून भाषणं करायला लाज वाटत नाही का?'

राज ठाकरेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल ...

मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम  - Marathi News | Ultimatum gave China by America, France on ban Masood Azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरवर बंदी आणण्यासाठी चीनला अमेरिका, फ्रान्सने दिलं अल्टीमेटम 

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अजहरला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित करण्यासाठी पुन्हा एकदा दबाव वाढत आहे ...