लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
ICC World Cup 2019 : पाकिस्तानशी खेळू नका' म्हणणारेच 'महासंग्रामा'ची महातयारी करतात तेव्हा... - Marathi News | ICC World Cup 2019 : Fans are gearing up for India vs Pakistan match; but many of them were against this match after Pulwama Attack | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC World Cup 2019 : पाकिस्तानशी खेळू नका' म्हणणारेच 'महासंग्रामा'ची महातयारी करतात तेव्हा...

ICC World Cup 2019 : रविवारची सर्व तयारी झालीय ना?... ...

मोदींनी इम्रान खान यांना टाळलं; एकाच परिषदेत असूनही संवाद नाही - Marathi News | pm narendra modi avoids pakistan pm imran khan at sco summit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोदींनी इम्रान खान यांना टाळलं; एकाच परिषदेत असूनही संवाद नाही

मोदींनी खान यांच्याकडे पाहणंदेखील टाळलं ...

गो इंडिगोचे विमान लँड झाले अन् पाकिस्तानमधून फोन आला...'शब्द दिलेला, ईद मुबारक' - Marathi News | Go Indigo's plane landed and a phone from Pakistan came ... 'given the word' Eid Mubarak' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गो इंडिगोचे विमान लँड झाले अन् पाकिस्तानमधून फोन आला...'शब्द दिलेला, ईद मुबारक'

पाकिस्तानने अहमदाबादजवळील टेलेम एंट्री पॉइंट खुला केला होता. ...

इम्रान खान यांचा पंतप्रधान मोदींना फोन; निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन - Marathi News | Pakistani Pm Imran Khan Congratulates Pm narendra Modi On Phone For His Electoral Victory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इम्रान खान यांचा पंतप्रधान मोदींना फोन; निवडणुकीतील यशाबद्दल अभिनंदन

पुलवामातील हल्ला, एअर स्ट्राइकनंतर पहिल्यांदाच दोन पंतप्रधानांमध्ये संवाद ...

नेपाळ बॉर्डरमार्गे भारतात दहशतवाद्यांना पाठवतोय पाकिस्तान - Marathi News | indian army is on alert on loc pakistan sending terrorists through nepal border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेपाळ बॉर्डरमार्गे भारतात दहशतवाद्यांना पाठवतोय पाकिस्तान

पुलवामा हल्ल्यानंतरही भारत आणि पाकिस्तानदरम्यानच्या सीमेवर तणाव सुरूच आहे. ...

पाकिस्तानकडून सीमेवर तब्बल 300 रणगाडे तैनात - Marathi News | More than 300 tanks are deployed on the border from Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानकडून सीमेवर तब्बल 300 रणगाडे तैनात

14 फेब्रुवारीला पुलवमामध्ये सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. ...

Video : पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून कार्गो विमानाची घुसखोरी; सुखोई विमानांनी घेरले - Marathi News | Air Force Jets Force cargo Plane From Karachi To Land In Jaipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून कार्गो विमानाची घुसखोरी; सुखोई विमानांनी घेरले

बालाकोट हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने त्यांची हवाई हद्द विमानांसाठी बंद केली होती. यामुळे आंतरराष्ट्रीय विमानेही वळसा घालून भारतात किंवा पलिकडे जात-येत आहेत. ...

आधी शहिदांना श्रद्धांजली आणि मगच घातली वरमाला  - Marathi News | Tribute to the martyrs before couple get married | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आधी शहिदांना श्रद्धांजली आणि मगच घातली वरमाला 

जन्मभूमीच्या संरक्षणार्थ धारातीर्थी पडलेल्या जवानांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एका जोडप्याने पहिल्यांदा हुतात्म्यांना वंदन करून मगच लग्न करणे पसंत केले आहे. ...