शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

नांदेड : नांदेड स्थानकाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ

नांदेड : पुलवामा हल्ल्याचे जिल्हाभरात संतप्त पडसाद

राष्ट्रीय : 'हे' आहेत देशासाठी वीरमरण पत्करणारे जवान!

नागपूर : Pulwama attack : कश्मीर तो होगा, मगर पाकिस्तान नही होगा : नागपुरात जागोजागी निदर्शन

राष्ट्रीय : Pulwama Attack:...हल्ल्याचा बदला घेतल्यास एक महिना रिक्षा मोफत चालवणार, रिक्षाचालकाचा निर्धार

अहिल्यानगर : Pulwama Terror Attack: एकदा होऊन जाऊ द्या आरपार : अण्णा हजारे

बुलढाणा : देशसेवेसाठी तिन्ही मुलांसह आपणही सज्ज, शहीद जवान नितीन राठोडचा भाऊ प्रवीणची भावना

नागपूर : Pulwama attack: पाकविरोधात संपूर्ण विदर्भात संतापाची लाट

राष्ट्रीय : रशिया भारताबरोबरच, मोदींनी कारवाई करावी, अमेरिकेपाठोपाठ पुतिन यांचा मोदींना पाठिंबा

मुंबई : Pulwama Terror Attack : सिद्धिविनायक ट्रस्टकडून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना ५१ लाखांची मदत