लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
युद्ध झालं तर मंदिरांमधला घंटानाद बंद होईल; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी - Marathi News | Pakistan rail minister rashid ahmed attempts to talk tough threatens to blind India | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध झालं तर मंदिरांमधला घंटानाद बंद होईल; पाकिस्तानच्या मंत्र्याची धमकी

इम्रान खान यांच्या भाषणानंतर पाकिस्तानच्या मंत्र्याची भारताला धमकी ...

शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोहम्मद शमीकडून पाच लाखांची मदत - Marathi News | Five lakhs help from Mohammed Shami to the family of martyrs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोहम्मद शमीकडून पाच लाखांची मदत

जवानांना जेव्हा जेव्हा आमची मदत लागेल तेव्हा आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहू, असे शमीने म्हटले आहे. ...

सायबर, हवाई अशा सर्वप्रकारच्या हल्ल्यांसाठी सैैन्यदल सक्षम :  एस. के. सैैनी - Marathi News | all types of attacks with cyber and air indian enable : s.k. saini | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सायबर, हवाई अशा सर्वप्रकारच्या हल्ल्यांसाठी सैैन्यदल सक्षम :  एस. के. सैैनी

पुलवामाच्या घटनेमुळे आर्मी डळमळीत झालेली नाही. आर्मी दहशतवाद्यांशी तोंड देण्यासाठी नेहमीच सज्ज राहते. ...

टॉयलेट पेपर सर्च केल्यास पाकचा झेंडा दिसतो; गुगलने जबाबदारी झटकली - Marathi News | If you search toilet paper, Pakistan's flag is seen; Google pledged responsibility | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टॉयलेट पेपर सर्च केल्यास पाकचा झेंडा दिसतो; गुगलने जबाबदारी झटकली

'बेस्ट टॉयलेट पेपर इन द वर्ल्ड' असे सर्च केल्यावर पाकिस्तानचा झेंडा दिसण्याचा दावा मिडियाने केला होता. ...

Pulwama Attack: दिल्लीमधूनही हटवले पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो - Marathi News | Pulwama Attack: Photos of Pakistani cricketer removed from Delhi also | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Pulwama Attack: दिल्लीमधूनही हटवले पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे फोटो

नवी दिल्ली : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचे पडसाद आता क्रीडा क्षेत्रावरही उमटत आहेत. कारण सीसीआय क्लबनंतर  मोहाली आणि ... ...

इम्रान खान यांचं भाषण पाकिस्तानी लष्कराकडून एडिट? 6 मिनिटांच्या व्हिडीओत 20 कट्स - Marathi News | pakistan pm Imran Khans video message on Pulwama likely to be recorded one with multiple cuts | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इम्रान खान यांचं भाषण पाकिस्तानी लष्कराकडून एडिट? 6 मिनिटांच्या व्हिडीओत 20 कट्स

पुलवामा हल्ल्यात हात नसल्याची खान यांच्याकडून सारवासारव ...

पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकचा विचार करावा - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर - Marathi News | Should be considered for surgical strikes in Pakistan - Adv. Prakash Ambedkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईकचा विचार करावा - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर

अकोला : पाकिस्तान हा देश सद्या आर्थिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असल्यामुळे त्या देशाची आर्थिक कोंडी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न करण्यासोबतच केंद्रातील सरकारने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक करण्याचाही विचार करावा, असा सल्ला भारिप-बमसंचे राष ...

‘लुका छुपी’ व ‘सोन चिरेय्या’च्या निर्मात्यांचाही पाकिस्तानला ‘दे दणका’!! - Marathi News | after total dhamaal sonchiriya luka chuppi will not have pakistan release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लुका छुपी’ व ‘सोन चिरेय्या’च्या निर्मात्यांचाही पाकिस्तानला ‘दे दणका’!!

सर्वप्रथम अजय देवगणने त्याचा ‘टोटल धमाल’ हा आगामी चित्रपट पाकिस्तानात प्रदर्शित करण्यास नकार दिला. आता या यादीत आणखी दोन चित्रपटांचे नाव सामील झाले आहे. ...