लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पुलवामा हल्ल्यानंतरच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते हजर, पण 'पंतप्रधानच गैरहजर' - Marathi News | All-party leaders attend meeting after the Pulwama attack, but 'Prime Minister is absent' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुलवामा हल्ल्यानंतरच्या बैठकीला सर्वपक्षीय नेते हजर, पण 'पंतप्रधानच गैरहजर'

काश्मीरच्या पुलवामा येथे जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी भीषण स्फोट घडवून आणला. या भ्याड हल्ल्यात CRPF चे 39 जवान शहीद झाले. ...

पुलवामा हल्ल्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांचा संप पुढे ढकलला - Marathi News | Due to the collision of the Pulwama, the postponement of the airport employees was postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पुलवामा हल्ल्यामुळे विमानतळ कर्मचाऱ्यांचा संप पुढे ढकलला

संपाबाबत मुंबईतील एअरपोर्ट आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एएआय) कार्यकारी संचालक कार्यालयातील कर्मचाºयांनी केलेल्या मतदानात तब्बल ९५ टक्के कर्मचाºयांनी संपाच्या बाजूने कौल दिला होता ...

आज सायंकाळी पेट्रोल पंप बंद राहणार - Marathi News | The petrol pump will remain closed this evening | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आज सायंकाळी पेट्रोल पंप बंद राहणार

भारतीय सैन्याचे ऐक्य आणि पुलवामा येथे शहीद झालेल्या ४४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नागपुरातील सर्व पेट्रोल पंप बुधवार, २० फेब्रुवारीला सायंकाळी ७ पासून २० मिनिटांसाठी बंद राहणार आहेत. २० मिनिटे सर्व पेट्रोल पंपावरील दिवे मालवण्यात येणार असून सर् ...

शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत - Marathi News | Help of 10 lakhs of martyrs' families | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना १० लाखाची मदत

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले बुलडाणा जिल्ह्यातील संजयसिंह दीक्षित राजपूत (मलकापूर) व नितीन शिवाजी राठोड (गोवर्धननगर,पो. बिबी) यांच्या कुटुंबीयांना हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरने मंगळवारी १० लाख रुपयांची आर्थिक मदत केली. दोघां ...

विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत बीसीसीआय अजूनही शांत, आयसीसीचे स्पष्टीकरण - Marathi News | BCCI still calm about india-pakistan match in World Cup, ICC clarification | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याबाबत बीसीसीआय अजूनही शांत, आयसीसीचे स्पष्टीकरण

मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी खेळावे की नाही, हा प्रश्न ऐरणीवर आहे. पण विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धच्या ... ...

‘जय शिवराय’च्या गजराने पुष्पावंतीनगरी दुमदुमली - Marathi News | Pushpavantnagari Dumdumli with the alarm of 'Jai Shivrai' | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :‘जय शिवराय’च्या गजराने पुष्पावंतीनगरी दुमदुमली

येथील छत्रपती शिवाजी चौकात मंगळवारी शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. मात्र सायकल रॅली व शोभायात्रा रद्द करून पुलवामा हल्ल्यातील शहीदवीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ...

26/11चे पुरावे दिले, काय कारवाई केली?; सीतारामन यांचा पाकिस्तानला सवाल - Marathi News | What action has Pakistan taken since 26 11 Nirmala Sitharaman asks pakistan pm Imran Khan: | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :26/11चे पुरावे दिले, काय कारवाई केली?; सीतारामन यांचा पाकिस्तानला सवाल

संरक्षणमंत्र्यांकडून पाकिस्तानचा खरपूस समाचार ...

पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र, भारताकडून इम्रान खान यांच्या दाव्याची पोलखोल  - Marathi News | Pakistan's center of terrorism, claims from India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान हे दहशतवादाचे केंद्र, भारताकडून इम्रान खान यांच्या दाव्याची पोलखोल 

पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया देताना पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या हल्ल्याशी पाकिस्तानचा संबंध नसल्याचे सांगत हात झटकण्याचा प्रयत्न केला होता. ...