लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
भारत रोखणार नद्यांचं पाणी; पाकिस्तानात निर्माण होणार पाणीबाणी - Marathi News | India decided to break the Indus Water Treaty - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत रोखणार नद्यांचं पाणी; पाकिस्तानात निर्माण होणार पाणीबाणी

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

...तर तोंडचे पाणी पळवू; गडकरींचा पाकिस्तानला इशारा - Marathi News | ... then Will stop water from indian rivers; Gadkari warns Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर तोंडचे पाणी पळवू; गडकरींचा पाकिस्तानला इशारा

उत्तर प्रदेशमधील बागपत येथील एका सभेमध्ये गडकरी यांनी पाकिस्तानला तोंडचे पाणी पळविण्याचा इशारा दिला आहे. ...

वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानशी खेळला नाही तर... सांगत आहेत सुनील गावस्कर - Marathi News | India has not played with Pakistan in the World Cup, then ... Sunil Gavaskar is telling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपमध्ये भारत पाकिस्तानशी खेळला नाही तर... सांगत आहेत सुनील गावस्कर

पाकिस्तानशी वर्ल्डकपमध्ये सामना खेळला नाही, तर त्याचे काय परीणाम होऊ शकतात, हे भाराताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी सांगितले आहे. ...

तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी; सिद्धूंचा मोदींवर निशाणा - Marathi News | pulwama attack congress leader navjot singh sidhu slams pm narendra modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही केली की खुद्दारी, दुसऱ्यानं केली तर गद्दारी; सिद्धूंचा मोदींवर निशाणा

चार फोटो ट्विट करत सिद्धू मोदींवर बरसले ...

पुलवामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; निमलष्करी दलाला मोठा दिलासा - Marathi News | Personnel Of Central Armed Paramilitary Forces Will Entitled To Air Travel To And From Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारचा मोठा निर्णय; निमलष्करी दलाला मोठा दिलासा

निमलष्करी दलाला आता हवाई मार्गानं ये-जा करता येणार ...

Video - युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण - Marathi News | kashmir students beaten up by yuvasena worker in yavatmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Video - युवासेनेच्या कार्यकर्त्यांकडून काश्मिरी विद्यार्थ्यांना मारहाण

यवतमाळमधील वैभवनगर येथे दोन काश्मिरी विद्यार्थ्यांना युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण करत व्हिडीओ व्हायरल केला. ...

LMOTY 2019: कधी पेपरात फोटो येईल सांगता येत नाही; जवानाच्या वाक्यानं विकी कौशलच्या अंगावर आला काटा - Marathi News | lokmat maharashtrian of the year 2019 uri fame vicky kaushal shares his experience while shooting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019: कधी पेपरात फोटो येईल सांगता येत नाही; जवानाच्या वाक्यानं विकी कौशलच्या अंगावर आला काटा

विकी कौशलचा पाथ-ब्रेकिंग पर्फॉमर ऑफ द इयर पुरस्कारानं सन्मान ...

LMOTY 2019 : या 'लेडी सिंघम'ने  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार शहिदांना केला समर्पित  - Marathi News | LMOTY 2019: The 'Lady Singham' dedicated the 'Lokmat Maharashtrian of the Year' award to martyrs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :LMOTY 2019 : या 'लेडी सिंघम'ने  'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार शहिदांना केला समर्पित 

मर्दानीने हा पुरस्कार पुलवामा येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांना समर्पित केला आहे.  ...