लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पाकिस्तानची भूमी दहशतवादाचे नंदनवन; इम्रान खान यांची कबुली - Marathi News | Pakistan's land is a paradise of terrorism; Imran Khan's confession | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानची भूमी दहशतवादाचे नंदनवन; इम्रान खान यांची कबुली

शुक्रवारी इम्रान खान यांनी दहशतवादी संघटनांना इशारा दिला. ...

आपलीच काही माणसं पाकिस्तानला मदत करतात, पंतप्रधानांचा गंभीर आरोप  - Marathi News | Some of our people helps Pakistan, PM's serious allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आपलीच काही माणसं पाकिस्तानला मदत करतात, पंतप्रधानांचा गंभीर आरोप 

भारतीय हवाई दलाने केलेल्या धाडसाचे कौतुक करण्याऐवजी देशातील काही लोक असे आहेत जे पाकिस्तानला मदत करतात असा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केला. ...

एअर स्ट्राइकची 'सच्चाई' लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड - Marathi News | pakistan continues blocking media access to jaba madrasa where iaf air strike the jaish terror camp | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :एअर स्ट्राइकची 'सच्चाई' लपवण्यासाठी पाकिस्तानची धडपड

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली. मात्र, पाकिस्तान ही कारवाई जगासमोर येऊ नये म्हणून धडपडत आहे. ...

'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की'; हवाई दलाकडून पाकिस्तान ट्रोल - Marathi News | 'Someone crossed the border today, because someone crosses all the limits'; Pakistan trolls by air force | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की'; हवाई दलाकडून पाकिस्तान ट्रोल

'आज किसी ने सरहदें पार की, क्योंकि किसी ने सारी हदें पार की', अशी ही कविता मिराज 2000 या लढाऊ विमानाच्या फोटोवर घेऊन पोस्ट केली आहे.  ...

आता पंजाबही पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन - Marathi News | Now Punjab will stop Pakistan's water; Today will put stone of dam | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता पंजाबही पाकिस्तानचे पाणी रोखणार; धरणाचे आज भूमिपूजन

यापूर्वी मुख्यमंत्र्यांचा उद्घाटनाचा कार्यक्रम चारवेळा रद्द झाला होता. ...

'पुलवामा हल्ल्यामागे नरेंद्र मोदी - इम्रान खान यांची फिक्सिंग' - Marathi News | Pulwama attack match fixing between Imran Khan, PM Modi, says bk hariprasad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पुलवामा हल्ल्यामागे नरेंद्र मोदी - इम्रान खान यांची फिक्सिंग'

जम्मू-काश्मीरमधील पुलावामा दहशतवादी हल्ला हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फिक्स केला होता, असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते बी. के. हरिप्रसाद यांनी केला आहे. ...

पाकिस्तान सरकारचा दावा, 182 मदरशांवर नियंत्रण, 121 जण ताब्यात  - Marathi News | pakistan says taken over 182 madrassas detained 121 in crackdown on terror | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तान सरकारचा दावा, 182 मदरशांवर नियंत्रण, 121 जण ताब्यात 

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जगभरातून दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानवर दबाव येत आहे. त्यामुळे पाकिस्तानने दहशतवाद्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केल्याचे समजते.  ...

पाकिस्तानचा 'नापाक' डाव, भारतावर पुन्हा हल्ल्यासाठी शिजतोय कट - Marathi News | Pakistan's diplomacy, the cut-off for the attack on India's 12 cities | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाकिस्तानचा 'नापाक' डाव, भारतावर पुन्हा हल्ल्यासाठी शिजतोय कट

भारताने पाकिस्तानच्या सर्व कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत सज्ज असल्याचे म्हटलं आहे. ...