लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव; ब्रिटन, फ्रान्सचा पाठींबा - Marathi News | united states draft resolution in un security council to blacklist jaish chief maulana masood azhar | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मसूद अजहरला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी अमेरिकेचा पुन्हा यूएनमध्ये प्रस्ताव; ब्रिटन, फ्रान्सचा पाठींबा

मसूदला ब्लॅकलिस्ट करण्यासाठी हालचाली सुरू; चीन पुन्हा खोडा घालण्याची शक्यता ...

दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक' - Marathi News | On behalf of Jaish Sushma Swaraj questions Pakistans response to Balakot airstrike | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दे घुमा के... सुषमा स्वराज यांचा पाकिस्तानवर 'स्ट्राईक'

एअर स्ट्राइकनंतरच्या घडामोडीवरुन पाकिस्तानला सवाल ...

लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय - Marathi News | pakistan pm imran khan fears more military hostilities with india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेआधी पुन्हा काहीतरी घडू शकतं; इम्रान खान यांना 'मनसे' संशय

निवडणुकीआधी पुन्हा हल्ला होईल, असं राज ठाकरेंनी सभेत म्हटलं होतं. ...

तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अमित शहांचा विरोधकांना सवाल - Marathi News | Lok Sabha Elections 2019 -Who is your Prime Ministerial candidate? Amit Shah's questions to opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? अमित शहांचा विरोधकांना सवाल

आघाडी देशाचं भलं करु शकत नाही. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे असा सवाल करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला ...

दानवेंचा 'तो' व्हिडिओ बनावट, मोडतोड केलेला; भाजपाचे स्पष्टीकरण - Marathi News | Raosaheb Danave's video is fake; BJP's explanation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दानवेंचा 'तो' व्हिडिओ बनावट, मोडतोड केलेला; भाजपाचे स्पष्टीकरण

सोलापूरातील हेरिटेज येथे सोमवारी महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष दानवे बोलत होते. ...

बिहारमधून दोन बांग्लादेशी दहशतवाद्यांना अटक; पुलवामा हल्ल्याचे कागदपत्र जप्त - Marathi News | Two Bangladeshi terrorists arrested in Bihar; Pulwama attack documents seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमधून दोन बांग्लादेशी दहशतवाद्यांना अटक; पुलवामा हल्ल्याचे कागदपत्र जप्त

दोन्ही दहशतवादी बंदी घातलेल्या जमियत उल मुजाहिद्दीन बांग्लादेश आणि इस्लामिक स्टेट बांग्लादेशमध्ये सक्रीय आहेत. ...

Video: 'पाकिस्तानने देशातील 40 अतिरेकी मारले', रावसाहेब दानवेंच्या व्हिडीओने खळबळ - Marathi News | Video: Monster's 'Sleep of Tongue' by raosaheb danave; Said, 'Pakistan killed 40 terrorists in the country' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video: 'पाकिस्तानने देशातील 40 अतिरेकी मारले', रावसाहेब दानवेंच्या व्हिडीओने खळबळ

Video: सोलापूरातील हेरिटेज येथे सोमवारी महायुतीचा विजयी संकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता. ...

एअर स्ट्राइकचे श्रेय कोणीही घेऊ नये - नितीन गडकरी  - Marathi News | Lok Sabha elections 2019 - No one should take credit of Air Strike says Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एअर स्ट्राइकचे श्रेय कोणीही घेऊ नये - नितीन गडकरी 

दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचा मुद्दा लोकसभा निवडणुकीशी जोडला जाऊ नये, इतकचं नाही तर राजकीय फायद्यासाठी याचं श्रेय घेण्याची गरज आहे असं मतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ...