लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पुलवामा दहशतवादी हल्ला

पुलवामा दहशतवादी हल्ला, मराठी बातम्या

Pulwama attack, Latest Marathi News

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.
Read More
पहिलं मत वीर जवानांना समर्पित करा; मोदींचं नवमतदारांना 'साकडं' - Marathi News | Firstly, dedicate your vote to heroic soldiers; Modi's appeal to newly elected voters of lok sabha election | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पहिलं मत वीर जवानांना समर्पित करा; मोदींचं नवमतदारांना 'साकडं'

यंदा 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचे सरकार निवडण्यासाठी मतदान करणार आहेत. ...

पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती होती; जैशच्या दहशतवाद्याचा खुलासा - Marathi News | nisar ahmed tantray jaish commander reveals he knew about pulwama attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती होती; जैशच्या दहशतवाद्याचा खुलासा

निसार अहमद तांत्रे याने चौकशीदरम्यान पुलवामा हल्ल्याबाबत खळबळजनक माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी रोजी पुलवामात सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याच्या कटाची आपल्याला माहिती होती असे त्याने म्हटले आहे.  ...

जम्मू-काश्मीरमध्ये 400हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय - Marathi News | Over 400 Jammu And Kashmir Politicians Get Back Security After Complaints | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये 400हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय

जम्मू-काश्मीरमधील 400 हून अधिक नेत्यांना आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीती - Marathi News | Pakistan Claims India Preparing Another Attack Between April 16 To 20 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीती

गुप्तहेर खात्याकडून मिळालेल्या माहितीचा संदर्भ देत पाकिस्तानचा दावा ...

देशाची सुरक्षा सैन्यावरच अवलंबून : अशोक मोठे - Marathi News | The security of the country depends on the army: Ashok Mothe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :देशाची सुरक्षा सैन्यावरच अवलंबून : अशोक मोठे

ढोंगी मानवतावादी, तथाकथित बुद्धिवादी व पुरोगामी लोकांच्या सानिध्यात भारत सुरक्षित राहू शकत नाही. देशाची सुरक्षितता खऱ्या अर्थाने सैन्यावरच अवलंबून आहे, असे परखड मत विंग कमांडर अशोक मोठे यांनी व्यक्त केले. पद्मगंधा प्रतिष्ठानतर्फे आयोजित कार्यक्रमात त ...

अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य - Marathi News | What had happened in air strikes nights, Pm modi unraveled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आम्ही असं नियोजन करत होतो की आम्ही हल्ला करु पण पाकिस्तानला तोंड उघडता येणार नाही. ...

पीएमपीचा माेठा निर्णय ; कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार देणार शहीद जवानांच्या कुटुंबियांना - Marathi News | pmpml employees will give there one day salary to pulwama Martyrs family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीचा माेठा निर्णय ; कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार देणार शहीद जवानांच्या कुटुंबियांना

पीएमपीएमएलने एक माेठा निर्णय घेतला असून पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना पीएमपीच्या कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार देण्यात येणार आहे. ...

बालाकोट एअरस्ट्राकमध्ये मारले गेले 300 दहशतवादी, विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांचा दावा - Marathi News | 300 terrorists killed in Balakot airstreak, wing commander Abhinandan's father Claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बालाकोट एअरस्ट्राकमध्ये मारले गेले 300 दहशतवादी, विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांचा दावा

बालाकोटमधील एअर स्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येबाबत विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांनी केला मोठा दावा केला आहे. ...