शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

पुलवामा दहशतवादी हल्ला

जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला.

Read more

राष्ट्रीय : शहिदांच्या नावे मतं मागितली; मोदींविरुद्धच्या तक्रारीची निवडणूक आयोगाकडून दखल

लातुर : पहिलं मत वीर जवानांना समर्पित करा; मोदींचं नवमतदारांना 'साकडं'

राष्ट्रीय : पुलवामा हल्ल्याच्या कटाची माहिती होती; जैशच्या दहशतवाद्याचा खुलासा

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये 400हून अधिक नेत्यांना सुरक्षा पुरवण्याचा निर्णय

राष्ट्रीय : भारत 16 ते 20 एप्रिल दरम्यान हल्ला करेल; पाकिस्तानला सतावतेय भीती

नागपूर : देशाची सुरक्षा सैन्यावरच अवलंबून : अशोक मोठे

राष्ट्रीय : अखेर काय घडलं होतं 'त्या' रात्री? मोदींनी उलगडलं एअर स्ट्राईकचं रहस्य

पुणे : पीएमपीचा माेठा निर्णय ; कर्मचाऱ्यांचा एका दिवसाचा पगार देणार शहीद जवानांच्या कुटुंबियांना

राष्ट्रीय : बालाकोट एअरस्ट्राकमध्ये मारले गेले 300 दहशतवादी, विंग कमांडर अभिनंदनच्या वडिलांचा दावा

क्रिकेट : पाकिस्तानचा अजब दावा; म्हणे आयपीएलपासून क्रिकेटला धोका!