कंडक्टरची कमतरता असल्यामुळे बऱ्याचवेळा आपली बसची चाके थांबली. मात्र, सोमवारी एक अशी घटना समोर आली की एका बसमध्ये दोन कंडक्टर तिकीट देताना आढळले. तपासणीत लक्षात आले की संबंधित दुसरा कंडक्टर निलंबित आहे. असे असतानाही तो प्रवाशांना तिकीट देत होता. एवढेच ...
भुसावळ शहरालगत असलेले व १५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या साकेगावातून सुमारे ५०० विद्यार्थी भुसावळ येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. जलद बस थांबत नसल्यामुळे तासन तास विद्यार्थ्यांना स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागते. ...
नागपुरातील वस्त्यांतील अरुंद रस्त्यावर आपली बस धावावी आणि प्रवाशांना सुविधा व्हावी, या हेतूने महापालिकेच्या परिवहन विभागाने आपली बसच्या ताफ्यात सहा मिनीबसचा समावेश केला आहे. मंगळवारी आमदार कृष्णा खोपडे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून या बसचे लोकार्प ...
भगूर : रिक्षामध्ये तीनच प्रवासी बसविण्याच्या निर्णयामुळे रिक्षाचालकांनी प्रवासी भाड्यात वाढ केली असून, त्यानुसार भगूर ते नाशिकरोड रिक्षाचे प्रवासी ... ...
नाशिक : श्रीक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या आषाढी यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने पंढरपूर यात्रेसाठी नियोजित बसफेऱ्यांव्यतिरिक्त सुमारे तीन हाजर ७२४ ... ...
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या ग्रीन बसचे संचालन आता नागपुरात होण्याची शक्यता दिसत नाही. एमआयडीसी येथील डेपोत उभ्या असलेल्या ३० पैकी २९ ग्रीन बसेस स्वीडनच्या स्कॅनिया कंपनीने बंगळुरु येथील कारखान्यात परत नेल ...
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा, या उद्देशातून १६ जूनपूर्वी स्कूल बसची फेरतपासणी करण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालय, नागपूर शहर व ग्रामीणने केले होते. त्यानुसार ग्रामीण आरटीओ कार्यालयांतर्गत १४५० तर शहर आरटीओ कार्यालयांतर्गत ७ ...
महापालिकेच्या ‘आपली बस’च्या ताफ्यातील स्टॅन्डर्ड व मिनी बस अशा एकूण ४३१ बसेस सीएनजीमध्ये परिवर्तित करण्यात येतील. नवीन ५० मिडी बसेस, इलेक्ट्रीकवर धावणाऱ्या पाच तेजस्विनी बसेस, नवीन बस डेपो, दिव्यांगांना व शहीद जवानांच्या कुटुंबातील सदस्यांना मोफत प्र ...