जगभरात पबजीची क्रेझ पाहायला मिळत आहे. जगभरातील तरुणाई या गेमसाठी अक्षरश: वेडी झाली आहे. PUBG हा गेम खेळू न दिल्याने एका पत्नीने पतीपासून घटस्फोट घेण्यासाठी अर्ज दाखल केल्याची घटना समोर आली आहे. ...
पबजी हा रात्रीच्या वेळी खेळला जाणारा गेम आहे. १०० पेक्षा जास्त मुलं हा गेम खेळू शकतात. एकमेकांचा पाठलाग करणे, हत्यारे चोरणे, बंदुकीने गोळ्या मारणे, अशा गोष्टींच्या आधारे खेळल्या जातात. ...
सध्या देशामधील तरूणांमध्ये पबजीची वाढती क्रेझ दिसून येत आहे. अशातच एका इव्हेंटमध्ये चक्क पंतप्रधानांना प्रश्न विचारला होता की, माझा मुलगा दिवसभर मोबाईलवर गेम खेळत असतो, त्यावर उपाय म्हणून मी काय करू? ...
पबजी खेळणाऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत असल्याने आता या खेळावर वेळमर्यादा आणण्याचा विचार सुरू आहे. तसे झाल्यास दिवसभरात फक्त सहा तासच हा खेळ खेळता येणार आहे. ...