मोबाईल इंटरनेटवर खेळल्या जाणाऱ्या पबजी गेमच्या आहारी शेकडो लहान मुलांसह तरुणवर्ग गेला आहे. ही मुले २४ तासांपैकी १४ ते १६ तास मोबाईल हातात घेऊन खेळत असतात. यामुळे त्यांच्या एकाग्रतेवर परिणाम होऊन अनेक मुलांना मानसिक आणि शारीरिक समस्या जाणवू लागल्या आह ...
‘पबजी’च्या आहारी गेलेल्या कावरापेठ येथील रितीक विवेक कोलारकर (१९) या तरुणाचा शनिवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास मृत्यू झाला. सुमारे महिनाभरापासून तो मृत्यूशी झुंज देत होता. ...