शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : EPFO : तुमच्या 'PF'वरील व्याजाचे पैसे अजून जमा झाले नाहीत? मग, याठिकाणी करा तक्रार....

व्यापार : EPFO सदस्यांसाठी UAN क्रमांक आवश्यक; अशाप्रकारे घरबसल्या जाणून घ्या!

व्यापार : कसा चेक कराल EPF बॅलन्स?, विना UAN कशी काढायची रक्कम; जाणून घ्या माहिती

तंत्रज्ञान : PF रेकॉर्डमध्ये जन्मतारीख चुकली? तर डोंट वरी; जाणून घ्या, घरबसल्या DOB बदलण्याची ऑनलाइन पद्धत

व्यापार : EPF interest: दिवाळीपूर्वी जमा होऊ शकते ईपीएफचे व्याज

व्यापार : Provident Fund Interest: ६ कोटी PF खातेधारकांना दिवाळीपर्यंत मिळू शकतं व्याज; असा चेक करा बॅलन्स

व्यापार : EPFO Alert : तुमच्या PF च्या पैशावर येऊ शकतं मोठं संकट; 6 कोटी खातेधारकांसाठी अलर्ट    

व्यापार : दिलासा! पीएफ खात्याशी आधार लिंक करण्याची मुदत वाढवली, जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार?

व्यापार : PF : नोकरदारांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीआधी PF खात्यात जमा होणार व्याजाचे पैसे, अशाप्रकारे चेक करा तुमचा बॅलन्स

व्यापार : पीएफच्या पैशांवर  येणार संकट? खातेधारकांनो रहा अलर्ट, पीएफ कार्यालयाकडून सूचना