शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

करिअर : EPFO Recruitment 2023: ईपीएफओमध्ये १२ वी पास उमेदवारांसाठी बंपर भरती, ९२ हजारांपर्यंत मिळणार वेतन

तंत्रज्ञान : PF Withdrawal च्या आधी Online करुन घ्या 'हे' महत्वाचं काम, मग तुमचा एक रुपयाही बुडणार नाही!

व्यापार : EPFO Interest Rate: खुशखबर! आता PF मधील जमा रकमेवर मिळणार अधिक व्याज, EPFO नं वाढवला इंटरेस्ट रेट

व्यापार : आता लग्नासाठीही कर्मचारी PF खात्यातून पैसे काढू शकतात; फक्त आहेत 'या' अटी

राष्ट्रीय : अरे व्वा! आता इन्स्टाग्रामवरही मिळवा तुमच्या PF खात्याची प्रत्येक माहिती, कशी? वाचा...

व्यापार : PF धारकांसाठी मोदी सरकारने दिली खुशखबर! तुम्हाला फायदा मिळाला का? फटाफट असं चेक करा

सोलापूर : दिलासादायक; वाढीव पेन्शनसाठी अर्ज करताय; मग जाणून शेवटची तारीख कोणती

क्राइम : नाम साधर्म्यातून पीएफवर तब्बल सव्वा कोटींचा डल्ला

व्यापार : EPFO Interest Rate: खासगी नोकरी करणाऱ्यांना बसणार धक्का; PF वरील व्याजदर कमी होणार

व्यापार : EPF मध्ये काँन्ट्रिब्यूशन करता तर, जाणून घ्या काय आहे स्कीम सर्टिफिकेट; पेन्शनसाठी आहे अत्यावश्यक