शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

राष्ट्रीय : ईपीएफमधून मुदतीआधी काढा ५ लाख, ईपीएफओकडून ऑटो क्लेम मर्यादा वाढविण्यास मंजुरी

व्यापार : खासगी कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; PF ची किमान पेन्शन ₹7,500 होणार? कोणी केली शिफारस?

व्यापार : ३१ मार्चपर्यंत EPFO ही कामे पूर्ण करेल, यानंतर PF क्लेम, सेटलमेंट आणि ट्रान्फर होणार फटाफट

क्राइम : सहकारी दूध महासंघात प्रॉव्हिडंट फंड घोटाळा; वरिष्ठ अधिकाऱ्यासह महासंघाच्या दोघांवर ठपका

संपादकीय : अन्वयार्थ : 'पीएफ'वर किमान ८.५० टक्के व्याज हवेच, कारण...

व्यापार : आता पीएफ खात्यात कागदपत्रांशिवाय माहिती करा अपडेट

व्यापार : आता PF काढणे होणार मिनिटाचं काम? सरकार लाँच करतंय EPFO ३.०; काय असतील फायदा?

व्यापार : निवृत्तीपर्यंत करोडपती अन् पेन्शनचा लाभ; EPFO योजनेचे अनेक फायदे, जाणून घ्या...

व्यापार : EPFO नं अनेक नियमांमध्ये केले बदल, सदस्यांना या प्रकरणांमध्ये होणार अधिक फायदा

व्यापार : कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधीवर किती व्याज मिळणार? EPFO बोर्डाने जाहीर केला व्याजदर