शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : तुमचा EPF टॅक्स फ्री नाही, जमा होणाऱ्या पैशांच्या कोणत्या भागावर लागतो Tax; जाणून घ्या

संपादकीय : कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या ‘पीएफ’वर व्याज देताना कंजुषी का?

व्यापार : नोकरीदरम्यान कोणत्या कामासाठी काढू शकता EPFO मधील पैसे, जाणून घ्या नियम आणि अटी

व्यापार : EPFO नं व्याजदरात केली वाढ, खातेधारक घरबसल्या असा चेक करू शकतात आपला अकाऊंट बॅलन्स

व्यापार : आनंदाची बातमी...! साडे 6 कोटी लोकांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, PF वरील व्याज वाढलं

व्यापार : जर तुमची कंपनी PF चे पैसे जमा करत नसेल तर? जाणून घ्या तुमचे काय आहेत अधिकार

व्यापार : जास्त पेन्शन हवी असेल तर फटाफट करा 'हे' काम, २ दिवसानंतर होणार बंद

व्यापार : घर बसल्या मोबाईलद्वारे EPFO मधून काढा आपले पैसे; जाणून घ्या एक-एक स्टेप्स...

व्यापार : 'या' योजनेत गुंतवणूक करुन आपल्या मुलांना बनवा लखपती, मिळतंय मोठं रिटर्न; कामाची आहे स्कीम

व्यापार : नोकरी बदललीये? त्वरित पूर्ण करा PF शी निगडीत हे काम, अन्यथा येऊ शकते समस्या