नोकरीचे अमिष दाखवित बांग्लादेशी तरुणींना शरीरविक्रयाचा व्यवसाय करण्यास भाग पाडणाऱ्या टोळीतील एकाला चितळसर पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. या तिघींनाही एका खोलीत डांबून ठेवण्यात आले होते. आता या तिघींचीही ठाण्यातील चितळसर पोलिसांनी सुटका केली आहे. ...
सिडको एन ४ या उच्चभ्रू वसाहतीमधील पुंडलिकनगर रस्त्यावर हा स्पा सुरू होता. याविषयी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात स्पा चालकाविरूद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. दत्तू माने, संदीप भालेराव, अमोल भालेराव ( रा. नाशिक ) अशी स्पा चालक आरोपींची नावे आहेत. ...