लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेश्याव्यवसाय

वेश्याव्यवसाय

Prostitution, Latest Marathi News

विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया 'गंगाजमुना'त पोलिस कारवाई; एकीकडे असंतोष तर दुसरीकडे समाधान  - Marathi News | Police action in Gangajmuna, the largest red light area in Vidarbha; Dissatisfaction on the one hand and satisfaction on the other | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील सर्वात मोठा रेडलाईट एरिया 'गंगाजमुना'त पोलिस कारवाई; एकीकडे असंतोष तर दुसरीकडे समाधान 

Nagpur News अनेक दशकांचा इतिहास असलेली आणि विदर्भातील सर्वांत मोठी वेश्यांची गंगा-जमुना ही वस्ती पोलिसांनी गुरुवारी सील केली. ...

'गंगाजमुना' वस्ती सील; अखेर नागपुरातील रेडलाईट एरिया होणार बंद - Marathi News | Red light area Ganga Jamuna in Nagpur will be closed ... | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'गंगाजमुना' वस्ती सील; अखेर नागपुरातील रेडलाईट एरिया होणार बंद

नागपूर शहरातील बदनाम वस्ती असलेल्या गंगाजमुनातील देहव्यापाराचे अड्डे बंद करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ...

Crime News: नराधम पती! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले; ब्लॅकमेल करून देहविक्रय करायला लावले - Marathi News | Husband Recorded porn video of wife and blackmailed her for prostitution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Crime News: नराधम पती! पत्नीचे अश्लील व्हिडीओ काढले; ब्लॅकमेल करून देहविक्रय करायला लावले

Pornographic video shoot by husband: उधम सिंह नगरमध्ये एका महिलेने पतीच्या या कृत्याला कंटाळून अखेर पोलीस ठाणे गाठले. तिने नोंदविलेल्या तक्रारीनुसार पीडितेचा पती तिला अश्लील व्हिडीओ काढून ब्लॅकमेल करायचा. ...

देहविक्रीचे रॅकेट : आंतरराज्यीय स्तरावर मुलींची विक्री; बंगळूरच्या अल्पवयीन मुलीची आर्णीत सुटका - Marathi News | Prostitution racket: interstate sale of girls; Bangalore's minor girl released on bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देहविक्रीचे रॅकेट : आंतरराज्यीय स्तरावर मुलींची विक्री; बंगळूरच्या अल्पवयीन मुलीची आर्णीत सुटका

Prostitution racket : दोन दिवसापूर्वी एक अल्पवयीन मुलगी दोन तरुणांसोबत दुचाकीवरून आली. ती त्या महिलेच्या घरी वास्तव्याला होती. ...

चित्रपटात काम देण्याच्या अमिषाने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या निर्मात्याला अटक - Marathi News | Producer arrested for running a prostitution business in name of giving chance in film | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चित्रपटात काम देण्याच्या अमिषाने वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या निर्मात्याला अटक

Arrested by Police : त्याच्यासह अन्य दोघांना पकडण्यात आले आहे. तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली.  ...

Corona Vaccination : पुण्यात देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण सुरु; महापालिकेकडून लसींचा पुरवठा  - Marathi News | Corona Vaccination : Vaccination of prostitutes started in Pune; Supply of vaccines from Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Vaccination : पुण्यात देहविक्रय करणाऱ्या महिलांचे लसीकरण सुरु; महापालिकेकडून लसींचा पुरवठा 

विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केली सूचना ...

धक्कादायक! परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून वेश्याव्यवसायास भाग पाडले - Marathi News | Shocking! He called a foreign girl under the pretext of a job and forced her into prostitution | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :धक्कादायक! परदेशी तरुणीला नोकरीच्या बहाण्याने बोलावून वेश्याव्यवसायास भाग पाडले

तुला मी सांगेल त्याप्रमाणे काम करावे लागेल ; अन्यथा तुझा पासपोर्ट तुला परत देणार नाही, अशी धमकी दिली. ...

हिंजवडीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायावर छापा; महिलेची सुटका, एकाला अटक - Marathi News | Raids on prostitution at Hinjewadi Spa Center; Woman released, one arrested | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत स्पा सेंटरमधील वेश्या व्यवसायावर छापा; महिलेची सुटका, एकाला अटक

म्हाळुंगे येथे तीर्थ आयटी पार्कच्या मागील बाजूला स्नेवा स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीररित्या वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाली होती। ...