लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेश्याव्यवसाय

वेश्याव्यवसाय

Prostitution, Latest Marathi News

महिलेला वेश्या म्हणून हिणवून केले मुंडन, चेहरा काळा करून गावात काढली धिंड - Marathi News | The woman was shaved as a prostitute, her face was blackened and she was taken around the village | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेला वेश्या म्हणून हिणवून केले मुंडन, चेहरा काळा करून गावात काढली धिंड

Harrassment Case : यासोबतच गावातील तरुण तिला गावातून धिंड काढत असताना सतत अपमानित आणि शिवीगाळ करत आहेत. ...

देहविक्रय करण्याची कुटुंबाची प्रथा, ‘तिचे’ बेहाल संपेना; अडकली नैराश्येत - Marathi News | The family practice of prostitution, ‘her’ endless; Stuck in depression | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :देहविक्रय करण्याची कुटुंबाची प्रथा, ‘तिचे’ बेहाल संपेना; अडकली नैराश्येत

मध्य प्रदेश येथील मंदसौर जिल्ह्यातील उतपुरा गावातील परंपरेने चालत आलेल्या देहविक्रेय प्रथा स्वीकारण्यासाठी या तरुणीवर दबाव टाकला जात होता. परंतु, ती या कुप्रथेला विरोध करत राहिली. ...

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या महिला - Marathi News | The sex racket started under the name of Spa Center, women found in offensive position | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या महिला

Sex Racket : सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. लोकल इंटेलिजन्स युनिट (LIU) च्या अहवालावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...

रात्रीची घटना! रिक्षाचालकांची माणुसकी, अल्पवयीन बहिणींची वेश्यांच्या कचाट्यातून सुटका - Marathi News | Night incident, Rickshaw drivers rescue of minor sisters from the prostitutes in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रात्रीची घटना! रिक्षाचालकांची माणुसकी, अल्पवयीन बहिणींची वेश्यांच्या कचाट्यातून सुटका

या महिला त्या दोघींना घेऊन जात असल्याचे चौकातील स्टॉपवर दक्ष असलेल्या रिक्षाचालकांनी पाहिले अन्... ...

तू बांगलादेशी आहेस... ; अशी भीती दाखवून रोज केला तिच्या शरीराचा सौदा - Marathi News | You are Bangladeshi ...; With such fear, Everyday they deal with her body | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तू बांगलादेशी आहेस... ; अशी भीती दाखवून रोज केला तिच्या शरीराचा सौदा

Prostitution Case : गेली अनेक महिने नरक यातना भोगल्यानंतर अखेर पीडित तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ...

प्रोफेशनल सलूनच्या नावाखाली देहव्यापार; पोलिसांचा छापा, आरोपी गजाआड - Marathi News | sex racket busted at redefine salon in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रोफेशनल सलूनच्या नावाखाली देहव्यापार; पोलिसांचा छापा, आरोपी गजाआड

फॅमिली सलूनच्या नावावर सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीला अटक केली. ...

वेश्या व्यवसायावर कारवाई करुन १२ वर्षाच्या मुलीसह २ अल्पवयीन मुलींची सुटका  - Marathi News | Two minor girls along with a 12-year-old girl released after taking action against prostitution | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वेश्या व्यवसायावर कारवाई करुन १२ वर्षाच्या मुलीसह २ अल्पवयीन मुलींची सुटका 

Prostitution Case : गुरुवारी पाटील यांनी बोगस गिर्हाईक व पंच यांना साईबाबा नगर  येथे पाठवून खात्री करून घेतली. दलाल महिलेने २ अल्पवयीन मुली तर ३ तरुणी वेश्याव्यवसायासाठी आणल्या होत्या. ...

 'अमरावती फिमेल एस्कॉर्ट' वर घेतला जातोय 'हा' शोध! धडाक्यात सुरू आहे ऑनलाईन रेडलाईट एरिया.. - Marathi News | 'This' discovery is being taken on 'Amravati Female Escort'! The online redlight area is in full swing. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती : 'अमरावती फिमेल एस्कॉर्ट' वर घेतला जातोय 'हा' शोध! धडाक्यात सुरू आहे ऑनलाईन रेडलाईट एरिया..

Amravati News प्रत्यक्ष एखाद्या कुंटणखान्यात जाण्याऐवजी ‘शौकिनां’कडून ‘अमरावती फिमेल एस्कॉर्ट’ची लिंक क्लिक केली जात असल्याचे उघड झाले आहे. ...