एका अपंग महिलेने गरजेपोटी भाडयाने घेतलेल्या घरात कुंटणखाना सुरु असल्याचा प्रकार मंगळवारी रात्री किसननगर क्रमांक तीन येथे उघड झाला. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने टाकलेल्या धाडीत या प्रकाराचा पर्दाफाश झाला. ...
ठाण्यातील किसननगरसारख्या गजबजलेल्या निवासी वस्तीमध्येच कुंटणखाना चालविणा-या दोन महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाच्या (एएचटीसी) पथकाने मंगळवारी रात्री अटक केली. ...
नोकरीच्या अमिषाने गरजू महिलांना शरिर विक्रयास लावणाऱ्या विनय सिंग याला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. त्याच्या अन्य साथीदारांचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
युवतीच्या वेश्या व्यवसायासाठी मानवी तस्करी करणे, त्याच्या कमाईवर पैसे मिळविणे या भारतीय दंडसंहिता कलम ३७० अंतर्गत गुन्हा नोंदविण्यास तेवढा पोलिसांना वाव राहिला आहे. त्यामुळे अशा प्रकारची कारवाई करण्यापूर्वीच तस्करी संबंधीचे पुरावे मिळविणे हे पहिले ल ...