लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेश्याव्यवसाय

वेश्याव्यवसाय, मराठी बातम्या

Prostitution, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय; बुधवार पेठेतील कुंटणखाना ३ वर्षासाठी सील - Marathi News | Minor girl forced into prostitution; brothel in Budhwar Peth sealed for 3 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय; बुधवार पेठेतील कुंटणखाना ३ वर्षासाठी सील

मुलीकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेणाऱ्या कुंटणखान्याला पोलीस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे ...

धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य - Marathi News | 5 Bangladeshi women arrested from Budhwar Peth were residing in the country illegally | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य

बांगलादेशातून छुप्या मार्गाने सीमा ओलांडून देशात प्रवेश केला, तसेच पुण्यात त्या वेश्या व्यवसाय करत असल्याचे चौकशीत समोर आले आहे ...

आईसह अल्पवयीन मुलीची देहविक्री; स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार, आता कारवाईत थेट ‘सील’ करणार - Marathi News | Minor girl and her mother sold for sex; Shocking incident at spa center, now action will be taken to 'seal' it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईसह अल्पवयीन मुलीची देहविक्री; स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार, आता कारवाईत थेट ‘सील’ करणार

अनेक ठिकाणी छुप्या पद्धतीने स्पा सेंटरमध्ये मसाज आणि अन्य सेवांच्या नावाखाली देहविक्री होत असल्याचे यावरून दिसून येत आहे ...

पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश - Marathi News | Pune: Spa visible from outside, prostitution going on inside; 18 girls rescued, including foreign girls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे : बाहेरून दिसायचा स्पा, आत चालायचा देह व्यापार; १८ मुलींची सुटका, परदेशी मुलींचाही समावेश

Pune Crime News: बाणेर आणि विमानतळ परिसरात पोलिसांनी छापे टाकून एकूण १८ मुलींची सुटका केली आहे. यामध्ये १० हून अधिक परदेशी मुलींचा समावेश आहे. ...

पोलिस ठाण्याच्या २ किमीवर, शाळेसमोर देहविक्रीचा अड्डा; नागरिकांच्या संतापानंतर गुन्हा - Marathi News | Prostitution den in front of school, 2 km from police station; Crime after citizens' anger | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलिस ठाण्याच्या २ किमीवर, शाळेसमोर देहविक्रीचा अड्डा; नागरिकांच्या संतापानंतर गुन्हा

पश्चिम बंगाल, एमपीमधून तरुणींची तस्करी पुन्हा उघड; निरीक्षकांची बदली झाली, पण मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे तसेच ...

प्रेमी बनला दलाल ! प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वेश्याव्यवसायात ढकलले - Marathi News | Lover turned broker! Dragged into the web of love, pushed into prostitution | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :प्रेमी बनला दलाल ! प्रेमाच्या जाळ्यात ओढले, वेश्याव्यवसायात ढकलले

दिल्लीच्या 'मॉडेल'च्या आयुष्याची चित्तरकथा : ब्रह्मपुरीचा आरोपी जेरबंद ...

उसन्या पैशांचा वाद; बुधवार पेठेत वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून - Marathi News | A dispute over money A woman working as a prostitute in Budhwar Peth was strangled to death with a cloth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उसन्या पैशांचा वाद; बुधवार पेठेत वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचा ओढणीने गळा आवळून खून

महिलेला तो व्यक्ती दररोज बुधवार पेठेत सोडत होता, त्याच्याकडून महिलेने ४० ते ५० हजार रुपये उसने घेतले होते ...

‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन महिलांची सुटका, मॅनेजरसह मालकांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Prostitution in the name of 'spa'; Two women rescued, case registered against manager and owners | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘स्पा’च्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन महिलांची सुटका, मॅनेजरसह मालकांविरोधात गुन्हा दाखल

पोलिसांना खबऱ्याकडून माहिती मिळाल्यावर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली असता स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याचे पुढे आले ...