राज्यभर शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शने , ११ सप्टेंबर रोजी एक दिवसांचा संप आदी मार्गांनी आंदोलन केले होते. मात्र या आंदोलनाची शासनाने काहीच दखल न घेतल्याने त्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
उच्च शिक्षण क्षेत्राबाबत राज्य सरकारच्या असलेल्या उदासीन आणि नकारात्मक धोरणामुळे राज्यातील नियमित आणि तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर (सीएचबीधारक) बेमुदत कामबंद आंदोलन करण्याची वेळ आली आहे. ...
‘विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना वेठीस धरणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ‘प्राध्यापकांना रस्त्यांवर उतरविणाऱ्यां सरकारचा निषेध असो’, ‘रिक्त जागा त्वरित भराव्यात’ अशा घोषणा देत शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील प्राध्यापकांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी ...
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर विभागांतील प्राध्यापकांवर कामाचा ताण वाढला आहे. प्रत्येक प्राध्यापकावर दोन जणांच्या कामाचे ओझे आहे. राज्य शासनाच्या उदासीन धोरणामुळे पदभरतीला अद्यापही हिरवा ‘सिग्नल’ मिळालेला नाही. सद्यस्थिती ...