कोल्हापूर : सरकारने शिक्षण क्षेत्रावरील खर्चात कपात केल्याने प्राथमिक ते उच्च शिक्षणापर्यंतचे विविध प्रश्न निर्माण झाले असल्याचे महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनकडून (एम्फुक्टो) सांगण्यात येत आहे. ...
प्राध्यापकांच्या संपामुळे सध्या महाविद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. एखादं लेक्चर होईल म्हणून महाविद्यालयात प्रवास करून येणाºया विद्यार्थ्यांची दैना होत आहे. ...
महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या १२ हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यांसह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५) विविध महा ...
रिक्तपदांची त्वरीत कायमस्वरूपी भरती करावी यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्राध्यापकांनी महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशनच्या (एम्फुक्टो) सूचनेनुसार शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली मंगळवारी बेमुदत क ...
महाराष्ट्रातील प्राध्यापकांच्या बारा हजार रिक्त जागा त्वरित भराव्यात, आंदोलन काळातील २०१३ पासून ७१ दिवसांच्या पगाराची भरपाई मिळावी यासह समान काम समान वेतन अशा विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्ह्यातील महाविद्यालयीन प्राध्यापकांनी मंगळवारी (दि.२५)विविध महा ...
उच्च शिक्षणातील भरती बंदी आदेश रद्द करावा, सातवा वेतन आयोग लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी एमपुक्टोच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या संपात जिल्ह्यातील एक हजाराहून अधिक प्राध्यापक सहभागी झाले आहेत. ...